• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील संशोधनाला मिळाली पीएच.डी.ची मान्यता

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 5, 2026
in जळगाव, यश निवड
देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : ‘गती’चे संचालक देवदत्त चारुदत्त गोखले यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे कॉमर्स अँड मॅनेजमेंट विद्याशाखेअंतर्गत पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी पीएच.डी. नोटिफिकेशन स्वीकारले.

 

देवदत्त गोखले यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील किल्ल्यांद्वारे प्रकट होणारी समकालीन कार्यसंस्कृती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास” या विषयावर संशोधन पूर्ण केले. या संशोधनासाठी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. विशाल सुनील राणा आणि संचालिका प्रा. (डॉ.) प्रीती अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले.

 

या संशोधनाचा उपयोग कॉर्पोरेट, शैक्षणिक, सामाजिक तसेच लोककल्याणाच्या विविध क्षेत्रांसाठी होईल, असा विश्वास देवदत्त गोखले यांनी व्यक्त केला. तसेच खानदेशातील सुप्रसिद्ध आणि पहिले चार्टर्ड अकाउंटंट तसेच माजी आमदार प्रा. पी. डी. दलाल यांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

संशोधन पूर्ण करताना अनेक व्यक्ती व संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) एस. टी. इंगळे, प्राचार्य अनिल राव, प्रा. चारुदत्त गोखले, प्रा. (डॉ.) अनिल डोंगरे, प्रा. (डॉ.) समीर नारखेडे, प्रा. (डॉ.) प्रीती अग्रवाल, प्रा. (डॉ.) संजय शेखावत, डॉ. विशाल राणा तसेच सौ. रश्मी गोखले उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठगड किल्लेजळगावपीएचडीसंशोधन
Previous Post

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

Next Post

पावसाळ्यापूर्वी रस्ते व गटारींची कामे पूर्ण करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होईल!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पावसाळ्यापूर्वी रस्ते व गटारींची कामे पूर्ण करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होईल!

पावसाळ्यापूर्वी रस्ते व गटारींची कामे पूर्ण करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होईल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif