• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home गौरव

शेरी ग्रामपंचायतला “राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार २०२६” चा बहुमान!

ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेकडून बहुमान; सरपंच, सदस्य व ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 24, 2026
in गौरव, जळगाव ग्रामीण
शेरी ग्रामपंचायतला “राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार २०२६” चा बहुमान!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

शेरी : ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेकडून प्रदान करण्यात आलेला “राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार २०२६” हा प्रतिष्ठेचा बहुमान ग्रामपंचायत शेरी गावाला प्राप्त झाला आहे. या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामपंचायतीच्या विकासकामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा कैलास पाटील, उपसरपंच भिकन भाईदास सपकाळे तसेच सदस्य विमलबाई देविदास चौधरी, मधूकर दौलत कुमावत, प्रभाकर युवराज कुमावत, अमोल बाबुराव पवार, ताईबाई बापू सोनवणे, शाताबाई बापशिवाजी पवार आणि अश्विनी नितेश पाटील यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या पुरस्कारामुळे ग्रामपंचायतीच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच ग्रामसेवक, शिपाई, गावातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार २०२६गाव विकासग्रामपंचायत पुरस्कारज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थाशेरी ग्रामपंचायतसुवर्णा कैलास पाटील
Previous Post

बारावीच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रांचे २६ मे रोजी वाटप

Next Post

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव!

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif