• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home कायदा

अटलांटा; महापालिकेची याचिका कोर्टाने फेटाळली

दिल्लीत तळ ठोकून होते नगरसेवक देशमुख

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 28, 2026
in कायदा, जळगाव
अटलांटा; महापालिकेची याचिका कोर्टाने फेटाळली
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – विमानतळ विकास प्रकरणातील कायदेशीर लढाईत मनपाला सोमवारी एकाच दिवशी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात मोठे धक्के बसले आहेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची याचिका थेट फेटाळून लावली तर दुसरीकडे ११ कोटी रुपयांचा धनादेश न दिल्याने उच्च न्यायालयात महापालिकेविरुद्ध न्यायालय अवमान याचिका दाखल झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या कायदेशीर प्रक्रियेसाठी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दिल्लीत तळ ठोकला होता. मात्र, सोमवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मनपाची याचिका फेटाळून लावली: मुंबई उच्च न्यायालयाने १७ एप्रिल रोजी अटलांटा कंपनीला ११ कोटी रुपये देण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. या आदेशाला काही काळ स्थगिती मिळाल्याने महापालिकेला तात्पुरता दिलासा मिळाला होता.

मात्र, सोमवारी या प्रकरणावर पुन्हा कामकाज झाले. या वेळी न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही महापालिकेने अद्याप ११ कोटींचा धनादेश दिलेला नाही, असा दावा करत अटलांटा कंपनीने मनपाविरुद्ध थेट अवमान याचिका दाखल केली. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून, या प्रकरणावर आता ३० एप्रिल रोजी पुढील सुनावणी आहे.

त्यामुळे या सुनावणीत काय होते याबाबत आता लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अटलांटा कंपनी प्रकरणजळगाव महापालिकान्यायालय अवमान याचिकामुंबई उच्च न्यायालयविमानतळ विकास वादसर्वोच्च न्यायालय
Previous Post

जनसेवेत वावरणारे नेतृत्व प्रतापराव पाटील, विधान परिषदेत देखील मिळणार संधी ?

Next Post

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड व रंजना देशमुख अविरोध निवड

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड व रंजना देशमुख अविरोध निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड व रंजना देशमुख अविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif