• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महापालिकेने कठोर पावलं उचलून मोबाईल टावर कडील थकबाकी वसूल करावी!

उदासीन नागरिक व धिम्म प्रशासनामुळे महापालिकेचे नुकसान ; स्थायी समिती सदस्य नितीन लढ्ढा यांची महापालिकेत आक्रमक भूमिका  

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 13, 2026
in जळगाव, महापालिका, स्थायी समिती सभा
महापालिकेने कठोर पावलं उचलून मोबाईल टावर कडील थकबाकी वसूल करावी!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव योगेश सुने

जळगाव शहर महानगरपालिकेची आज स्थायी समितीची सभा पार पडली. यात जळगाव शहरातील मोबाईल टावर कडील असलेल्या 28 कोटीच्या थकबाकी व भुयारी गटारीच्या जोडणीवरून स्थायी समिती सदस्य नितीन लढ्ढा यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी मोबाईल टावर कडील सन 2026 -27 पूर्वीच्या केलेल्या आकारणी थकीत रक्कम 28 कोटीच्या जवळपास थकीत झाली असून. आणि वर्षानुवर्षे टेलिकॉम कंपन्या महापालिकेच्या उत्पन्नाचा स्त्रोत असलेला भाग असून उत्पन्न पासून महापालिकेला वंचित ठेवत आहेत. यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून त्यामुळे महापालिका प्रशासनाने शासनाची पत्रव्यवहार करून कठोरातली कठोर पाऊल उचलावी अशी सूचना लड्डा यांनी स्थायी समिती सभेत केली आहे.

 

 

भूमिगत गटारीचे कनेक्शन जोडण्यात नागरिक उदासीन

ज्या प्रभागात भुयारी गटारीचे काम बाकी आहे. त्या भागात सुमारे 29 लक्ष रुपयाच्या नवीन गटारी तयार करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र ज्या शहरातील भूमिगत गटारीचे काम गेल्या दोन वर्षापासून कार्यान्वित झालेले असून, नागरिकांकडून मात्र शहरात गटारीच्या जोडण्या 20 टक्के एवढी झाली असून,अद्यापही 80 टक्के जोडणी बाकी आहे. उदासीन नागरिक व धीम्म प्रशासनामुळेच हे काम रखडले आहे. असे नितीन लढ्ढा यांनी स्थायी समिती सभेत बोलताना सांगितले स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.

 

बातमी शेअर करा !
Tags: जळगावडॉक्टर चंद्रशेखर पाटीलनितीन लड्डामहानगरपालिकासभापतीस्थायी समिती सभास्थायी समिती सभापती
Previous Post

व्यसनाधीनता देशासमोरील गंभीर समस्या – नगराध्यक्षा संगीता महाजन

Next Post

पिवळसर पाण्यावरून सभापतींचा अधिकाऱ्यांना जाब

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पिवळसर पाण्यावरून सभापतींचा अधिकाऱ्यांना जाब

पिवळसर पाण्यावरून सभापतींचा अधिकाऱ्यांना जाब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif