• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

व्यसनाधीनता देशासमोरील गंभीर समस्या – नगराध्यक्षा संगीता महाजन

रावेर येथे नशामुक्त भारत अभियानाचा लोककलेद्वारे जागर..

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 13, 2026
in जिल्हा, सामाजिक
व्यसनाधीनता देशासमोरील गंभीर समस्या – नगराध्यक्षा संगीता महाजन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

रावेर:- व्यसनाधिनता ही देशा समोरील गंभीर समस्या असुन व्यसनामुळे आनेक कुटुंब उध्वस्त होताना आपण पहात आहोत तथा कुटुंबातील महिलेने खंबीरपणे निर्धार केल्यास ती आपले कुटुंबातील वडील ,भाऊ,मुलगा,पती,यांना व्यसनमुक्त करू शकते प्रत्येक कुटूंब व्यसनमुक्त झाले तरच नशा मुक्त भारत होईल असे प्रतिपादन रावेर लोकनियुक्त नगराध्यक्षा संगीता महाजन यांनी केले

सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने आयोजित नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक रावेर येथे करण्यात आली होते. या प्रसंगी लोककलावंत कार्यशाळेचा शुभारंभ व जनजागृती स्टाॅल चे उद्घाटन रावेर च्या लोकनियुक्त नगराध्यक्षा  महाजन यांच्या हस्ते करण्यात आले

या प्रसंगी भारतीय जनता पार्टी चे रावेर तालुकाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे सौ ताराबाई सोपान पाटील,जेष्ठ वहीगायन लोककलावंत धनुआपा महाजन,यशवंत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नशा मुक्ती जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जनजागृती स्टाॅल, चित्रप्रदर्शन,लोककला पथनाट्य द्वारे जनजागृती करण्यात आली

 

लोककलावंत साठी विशेष कार्यशाळा आयोजन…

नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती च्या कार्यात लोककलावंताची भुमिका महत्त्वाची असल्याने रावेर शहर व तालुक्यातील वहीगायन व विविध लोककला प्रकारात कार्यरत लोककलावंताचे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत जवळपास २५० लोककलावंतानी सहभागी होऊन नशामुक्त भारत अभियानाचा संकल्प केला व आपल्या वही गायन लोककलतून नशामुक्त भारताचा जागर केला

रावेर तालुक्यातील आहिरवाडी येथील बाल वहीगायन कलावंतानी वहीगायनातून व्यसनमुकती जनजागृती पर गीते सादर केली तर जळगाव येथील दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचे पथनाट्य प्रमुख शाहीर विनोद ढगे व सहकाऱी यांनी पथनाट्य सादर करून उपस्थितांची नशामुक्ती संदर्भात प्रबोधन केले.

सदर कार्यशाळेचे आयोजन रावेर तालुका खान्देश वहीगायन लोककला परीषदेच्या विशेष सहकार्याने करण्यात आले होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत रावेर वहीगायन परिषदेचे तालुका प्रमुख गणेश महाजन यांनी केले तर आभार खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन व्यक्त केले. नशामुक्तीची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करा !
Tags: नगराध्यक्षनशा मुक्त अभियानमान्यवररावेररावेर नगराध्यक्षलोक कलावंतविनोद ढगेशाहीर
Previous Post

महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन!

Next Post

महापालिकेने कठोर पावलं उचलून मोबाईल टावर कडील थकबाकी वसूल करावी!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापालिकेने कठोर पावलं उचलून मोबाईल टावर कडील थकबाकी वसूल करावी!

महापालिकेने कठोर पावलं उचलून मोबाईल टावर कडील थकबाकी वसूल करावी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif