• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

महापालिका निवडणुकीत ३२१ उमेदवार रिंगणात  

निवडणुकीच्या रिंगणातून ६५० उमेदवारांपैकी ३१७ उमेदवारांची माघार.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 2, 2026
in Uncategorized
महापालिका निवडणुकीत ३२१ उमेदवार रिंगणात  
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

महापालिका निवडणुकीत ३२१ उमेदवार रिंगणात

 

 निवडणुकीच्या रिंगणातून ६५० उमेदवारांपैकी ३१७ उमेदवारांची माघार. ; १२ उमेदवार बिनविरोध

 

जळगाव प्रतिनिधी –  जळगाव शहर महानगरपालिका निवडणुक च्या अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता. निवडणुकीसाठी एकूण ६५० इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. असून त्यापैकी ३१७ आज उमेदवारांनी माघार घेतली असून महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध विजय झाले आहेत  उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर 321  उमेदवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

आज माघारीचा शेवटचा दिवस होता माघारी नंतर रात्री उशिरापर्यंत फायनल उमेदवारांची यादी तयार करण्यात आली.

आज सकाळपासून माघार घेण्यासाठी उमेदवारांनी महापालिकेत गर्दी केली होती. आजच्या माघारीनंतर 3२१ उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. उद्या फायनल यादीतील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. दिनांक १५रोजी महापालिका साठी मतदान होईल व १६ रोजी निकाल घोषित होणार आहे.

 

बातमी शेअर करा !
Tags: #JalgaonMunicipalElection #JalgaonNews #ElectionUpdate #MunicipalPolls
Previous Post

अयोध्यानगर मंडळ भाजपा महिलामोर्चाध्यक्षपदी – खुशी शर्मा.

Next Post

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सुरेखा तायडे यांना अपक्ष उमेदवार प्रियंका तायडे यांचा  जाहीर पाठिंबा.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सुरेखा तायडे यांना अपक्ष उमेदवार प्रियंका तायडे यांचा  जाहीर पाठिंबा.

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सुरेखा तायडे यांना अपक्ष उमेदवार प्रियंका तायडे यांचा  जाहीर पाठिंबा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif