• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सुरेखा तायडे यांना अपक्ष उमेदवार प्रियंका तायडे यांचा  जाहीर पाठिंबा.

भाजप कार्यालयात आ. सुरेश भोळे व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिला जाहीर पाठिंबा.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 3, 2026
in जळगाव, निवडणूक, महापालिका रणसंग्राम
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सुरेखा तायडे यांना अपक्ष उमेदवार प्रियंका तायडे यांचा  जाहीर पाठिंबा.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव- जळगाव शहर महानगरपालिकेच्या बिनविरोध निवड पार पडल्यानंतर आता प्रभागातील अपक्ष उमेदवार हे अधिकृत उमेदवार यांना पाठिंबा देत आहेत. प्रभाग क्रमांक १३ (ब)मधील अपक्ष उमेदवार प्रियंका विनोद तायडे यांनी जळगाव महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ (ब) मधील  म्हणून निवडणूक लढवण्यासाठी  उमेदवारी अर्ज दाखल केला होता.मात्र सामाजिक कार्याचा अनुभव, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेली तत्परता, प्रामाणिक कार्यपद्धती व जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाबाबतची सकारात्मक दृष्टी लक्षात घेता, त्यांनी मी स्वतःहून पाठिंबा देत असल्याचे पत्र त्यांनी शहराचे आमदार सुरेश भोळे यांना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत.

 

अपक्ष उमेदवार प्रियंका तायडे यांनी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ (ब) च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सुरेखा नितीन तायडे यांना व  महायुतीच्या सर्व उमेदवार यांच्या विजयासाठी जाहीर पाठिंबा देत असल्याचे त्यांच्या स्वतःचे स्वाक्षरी केलेले जाहीर पाठिंबा पत्र अपक्ष उमेदवार प्रियंका विनोद तायडे यांनी. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्याकडे दिले  .

यावेळी भाजपाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा नितीन तायडे, विनोद तायडे,नितीन तायडे, विशाल देवकर, अजित राणे,  आदी कार्यकर्ते जाहीर पाठिंबा प्रसंगी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: #JalgaonNews #JalgaonMunicipalElection #BJPMaharashtra #SurekhaTayde #PriyankaTayde #Ward13BJalgaon #MahanagarpalikaElection #Mahayuti #PoliticalNews #JalgaonPolitics
Previous Post

महापालिका निवडणुकीत ३२१ उमेदवार रिंगणात  

Next Post

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज पिंप्राळ्यात

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज पिंप्राळ्यात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज पिंप्राळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif