• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अयोध्यानगर मंडळ भाजपा महिलामोर्चाध्यक्षपदी – खुशी शर्मा.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 2, 2026
in Uncategorized, जळगाव, राजकारण
अयोध्यानगर मंडळ भाजपा महिलामोर्चाध्यक्षपदी – खुशी शर्मा.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हाच्या प्रभू श्रीराम अयोध्या नगर मंडळ भाजपा महिलामोर्चाध्यक्ष पदी खुशी चेतन शर्मा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री. गिरीषभाऊ महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्रउद्योग मंत्री . संजय सावकारे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी स्वीजी अनासपुरे,स्मिताताई वाघ, आ.सुरेश भोळे , आ.. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे.

 

भारतीय जनता पार्टीचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून आपण यापूर्वी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्यात. निवडणूक काळातील कामे पूर्णत्वास नेली,

पक्षाने भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा अंतर्गत जबाबदारी दिलेली असून भाजपचे चेतन शर्मा यांच्या पत्नी आहेत. त्यांनाच्या नियुक्ती मुळे त्यांच्या परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #KhushiSharma #BJPMahilaMorcha #BJPJalgaon #BJPAppointment #WomenLeadership #PoliticalNews #JalgaonNewsTrump Inauguration
Previous Post

महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे विशाल भोळे बिनविरोध 

Next Post

महापालिका निवडणुकीत ३२१ उमेदवार रिंगणात  

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापालिका निवडणुकीत ३२१ उमेदवार रिंगणात  

महापालिका निवडणुकीत ३२१ उमेदवार रिंगणात  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif