• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

माघारीचा आज शेवटचा दिवस ; जामनेर पॅटर्नची चर्चा जोरात .

अनेक उमेदवार नॉटरीचेबल; संजय सावंत जळगावात तळ ठोकून , महापालिकेत आज पोलिसांचा चोख बंदोबस्त?

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 2, 2026
in Uncategorized, जळगाव, महापालिका रणसंग्राम, राजकारण
माघारीचा आज शेवटचा दिवस ; जामनेर पॅटर्नची चर्चा जोरात .
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव – योगेश सुने  (चीफ एडिटर )

जळगाव शहर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीने बिनविरोधचा धडाका लावला. महापालिकेत मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू अरविंद देशमुखांच्या एन्ट्री ने शहरात मात्र जामनेर पॅटर्नची चर्चा जोर धरू लागली. त्यात संजय सावतांनी दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप केला तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आरोप फेटाळत. महायुतीचे अजून काही उमेदवार बिनविरोध होतील. भाजपाने एक उमेदवार बिनविरोध निवडून आणला. तर शिवसेनेने तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेनेच्या अजून दोन ते तीन जागा बिनविरोध होतील. असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नवराज्य लाईव्हशी बोलतांना सांगितले.

 

उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार नॉटरिजिबल  

संजय सावंत यांनी आपण मुंबई निघालो होतो. दुपारी उबाठाच्या उमेदवारांवर दबाव येत असल्याचा निरोप मिळाला व आपण जळगावात आलो. शिवसेना उबाठाचे संपर्क प्रमुख यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बेपत्ता असून ते आमच्या संपर्काच्या बाहेत आहेत. महायुती उमेवारांवर माघारीसाठी दबाव आणत असल्याचा आरोप केला.

 

कोणत्याच उमेदवारांवर दबाव नाही – मंत्री गुलाबराव पाटील

आम्ही कुणावरही दबाव आणला नाही. ज्या जागा बिनविरोध होत आहेत. ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढण्यासाठी कमी पडत आहेत. आणि जे सक्षम नाहीत. ते स्वतः आमच्या कडे येऊन माघार घेत असल्याचे सांगितले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना सांगितले.

शिवसेनेचे एकूण चार ते पाच नगरसेवक बिनविरोध होतील किंवा त्यापेक्षा अधिक बिनविरोध होतील असे सूचक व्यक्तव्य त्यांनी यावेळी केले.

 

जामनेर पॅटर्नची चर्चा जोरात..

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधूम सुरू असताना अर्ज छाननीच्या दिवशीच बिनविरोधची फिल्डिंग लागली.भाजपने आपला पहिला उमेदवार बिनविरोध काढला. तर दुसऱ्या दिवशी शिवसेनेने तीन उमेदवार बिनविरोध केले. भाजप आज काही उमेदवार बिनविरोध निवडणून आणणार असून मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहाय्यक अरविंद देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले जळगावात जामनेर पॅटर्न राबवला जाईल अशी चर्चा आता जोरधरू लागली आहे.

 

माघारीचा आज शेवटचा दिवस दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ.

माघारीचा आज शेवटचा दिवस असून सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत माघार होणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच कुणाची होणार माघार?किती जागा होणार बिनविरोध? जळगाव देखील माघारी साठी उचलून आणणार का? साम-धाम दंड भेद चा वापर होतोय का? आज दुपारी तीन नंतर सर्व चित्र स्पष्ट होऊन या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

 

पोलीस प्रशासन आपली भूमिका चोख बजावतील

आज माघार असल्याने उमेदवारांवर दबाव तंत्राचा वापर होत असून त्यांना बेपत्ता केले जात असल्याचा आरोप शिवसेना उभाठाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला. तर ज्याप्रमाणे जामनेरात माघारी साठी उमेदवाराला उचलून आणून जबरदस्तीने माघार घेण्यात आल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. व जळगाव देखील जामनेर पॅटर्नची चर्चा जोर धरू लागल्याने असे झाल्यास पोलीस प्रशासनाचा देखील कस लागणार आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #MunicipalElection #CandidateDisqualification #ElectionRules #MahapalikaElection #JalgaonNews #LocalBodyElection #ElectionGuidelines #MarathiNews #NavrajyaLive#जळगावमहापालिका #जळगावनिवडणूक #माघारीचा_शेवटचा_दिवस #जामनेरपॅटर्न #महायुती #शिवसेना #भाजप #राजकारण #JalgaonNews #MaharashtraPolitics #ElectionUpdate #NavarajyaLive
Previous Post

जळगाव महापालिका निवडणूक: महायुतीच्या चार जागा बिनविरोध !

Next Post

महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे विशाल भोळे बिनविरोध 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे विशाल भोळे बिनविरोध 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif