• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home निवडणूक

महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे विशाल भोळे बिनविरोध 

महायुतीचे एकूण १२ उमेदवार बिनविरोध; कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 2, 2026
in निवडणूक, महापालिका रणसंग्राम
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव  योगेश सुने  ( चीप एडिटर  )-

जळगाव – जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे हे प्रभाग क्र ६ क मधून बिनविरोध निवडून आले आहेत. महापालिकेत महायुतीच्या आतापर्यंत १३ जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. प्रभाग क्र ७ ब मधून भाजपाच्या उज्वला बेंडाळे प्रभाग क्र १८ अ मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र शिवसेनेचे डॉ गौरव सोनवणे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ९ अ ओबीसी मधून मनोज चौधरी, व प्रभाग क्र ९ ब मधून प्रतिभा देशमुख, १९अ मधून शिवसेनेच्या रेखा चुडामन पाटील व १९ बिनविरोध ब मधून गणेश सोनवणे प्रभाग क्रमांक ९ अ मधून विक्रम सोनवणे, प्रभाग क्रमांक दोन मधून सागर सोनवणे,अशा सहा जागी शिवसेना शिंदे गटाने सहा जागा वर वर्चस्व मिळवले आहे

 

भाजपाचे हे उमेदवार झाले बिनविरोध  

तर प्रभाग क्रमांक १२अ मधून उज्वला बेंडाळे प्रभाग क्रमांक सात अ मधून विश्वनाथ खडके प्रभाग क्रमांक ७ क मधून विशाल भोळे, प्रभाग क्रमांक ७अ मधून दीपमाला काळे, प्रभाग क्रमांक१३ क मधून वैशाली पाटील, प्रभाग क्रमांक १३ ब मधून अंकिता पाटील, प्रभाग क्रमांक १२ मधून गायत्री राणे.हे बिनविरोध झाले आहेत भारतीय जनता पार्टीचे सात तर शिवसेना शिंदे गटाचे सहा उमेदवार बिनविरोध झाले आहेत महायुतीचे एकूण १२ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. महायुतीने

 

मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना सांगितले की शिवसेनेचे एकूण चार ते पाच नगरसेवक बिनविरोध होतील किंवा त्यापेक्षा अधिक बिनविरोध होतील असे सूचक व्यक्तव्य त्यांनी यावेळी होते. त्याप्रमाणे शिवसेनेच्या एकूण सहा जागा बिनविरोध आल्या.

आज सकाळी ११ वाजल्या पासून अर्ज माघारीसाठी उमेदवार महापालिकेत येत होते. दुपारी तीन वाजेपर्यंत १२ उमेदवार बिनविरोध झाले.

शिवसेना शिंदे गटाच्या सहा जागा बिनविरोध

 भाजपाचे सहा उमेदवार निर्विरोध

माघारीनंतर १२ उमेदवार बिनविरोध

 मंत्री गुलाबराव यांचे भाकीत ठरले खरे 

 

 

 

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव निवडणूकजळगाव महापालिकाबिनविरोध निवडभाजपमहायुतीविशाल भोळेशिवसेना
Previous Post

माघारीचा आज शेवटचा दिवस ; जामनेर पॅटर्नची चर्चा जोरात .

Next Post

अयोध्यानगर मंडळ भाजपा महिलामोर्चाध्यक्षपदी – खुशी शर्मा.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अयोध्यानगर मंडळ भाजपा महिलामोर्चाध्यक्षपदी – खुशी शर्मा.

अयोध्यानगर मंडळ भाजपा महिलामोर्चाध्यक्षपदी - खुशी शर्मा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif