• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

जळगाव महापालिका निवडणूक: महायुतीच्या चार जागा बिनविरोध !

महायुतीचे अजून उमेदवार बिनविरोध होतील - मंत्री गुलाबराव पाटील.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 2, 2026
in Uncategorized, जळगाव, महापालिका रणसंग्राम
जळगाव महापालिका निवडणूक: महायुतीच्या चार जागा बिनविरोध !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – महापालिकेत महायुतीच्या आतापर्यंत चार जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. प्रभाग क्र ७ ब मधून भाजपाच्या उज्वला बेंडाळे प्रभाग क्र १८ अ मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र शिवसेनेचे डॉ गौरव सोनवणे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ९ अ ओबीसी मधून मनोज चौधरी, व प्रभाग क्र ९ ब मधून प्रतिभा देशमुख अशा चार जागी महायुतीने महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खाते उघडले आहेत.

शिवसेनेने तीन ठिकाणी आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहे तर भाजपाने एक उमेदवार बिनविरोध निवडून आणला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना सांगितले की शिवसेनेचे एकूण चार ते पाच नगरसेवक बिनविरोध होतील किंवा त्यापेक्षा अधिक बिनविरोध होतील असे सूचक व्यक्तव्य त्यांनी यावेळी केले.

बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे डॉ. गौरव पाटील,मनोज चौधरी व प्रतिभा देशमुख हे आहेत . उद्या अजून काही नगरसेवक बिनविरोध होणार आहे

 

 

तर आणखी काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता असून याबाबत बिनविरोधसाठी थ्रेडिंग लावण्यात येत आहे. उद्या माघारीचा शेवटचा दिवस असून उद्या सकाळी 11 ते 3 पर्यंत माघारीची वेळ आहे त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #mahapalikaelection #jalgaonpolititoins #gulabraopatil #girishmahajan #jalgaonmahayuti #binvirodhJalgaonMunicipalElection #JalgaonMahapalika #महापालिका_निवडणूक #आचारसंहिता #StateElectionCommission #JalgaonNews #NavaRajyaLive #MunicipalElection2026 #PoliticalNews #JalgaonPolitics
Previous Post

महापालिका निवडणुकीत शिवसेना डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे

Next Post

माघारीचा आज शेवटचा दिवस ; जामनेर पॅटर्नची चर्चा जोरात .

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
माघारीचा आज शेवटचा दिवस ; जामनेर पॅटर्नची चर्चा जोरात .

माघारीचा आज शेवटचा दिवस ; जामनेर पॅटर्नची चर्चा जोरात .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif