• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे 25 अर्ज दाखल

भाजपा 13, शिवसेना (शिंदे गट) 6, काँग्रेस 1, व अपक्ष 5

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 28, 2025
in Uncategorized, जळगाव, निवडणूक, महापालिका रणसंग्राम
महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे 25 अर्ज दाखल
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली असून
इच्छुकांचे अर्ज पाहता पक्षीय अर्ज भाजपा 13, शिवसेना (शिंदे गट) 6, काँग्रेस 1, व अपक्ष 5 यांनी नामनिर्देशन अर्ज केले दाखल. 25 असे एकूण पक्षांतर्फे 25 अर्ज दाखल करण्यात आले आहे. ज्यांनी पक्षातर्फे अर्ज दाखल केले त्यांनी आपल्याला आश्वासन मिळाले असल्याचे सांगत अर्ज दाखल केला आहे. मात्र युतीचा तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे आश्वासित उमेदवार अद्यापही संभ्रमात आहेत.
2054 अर्जाची विक्री झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 25 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. कार्यालयात अर्ज घेण्यासाठी व दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती.निवडणुकीच्या प्रक्रियेत अर्ज विक्रीला मोठ्या प्रमाणात झाली. यात तीन दिवसात 1 हजार 819 अर्ज उमेदवारांनी घेतले तर शनिवारी देखील 235 जणांनी विकत घेतल्याने 2 हजार 54 अर्जाची विक्री झालेली आहे.

या इच्छुकांनी भरले नामनिर्देशन अर्ज

प्रभाग 1 (ड) मधून गोकूळ चव्हाण, 2 (ब) पायल दारकुंडे, (ड) नवनाथ दारकुंडे, 7 (ब) शोभा पाटील, 12 (अ) सुरेखा तायडे, (ब) उज्वला बेंडाळे यांनी एक पक्षाकडून एक अपक्ष अर्ज भरला आहे. प्रभाग 13 (अ) गौरव ढेकळे, (ब) ज्योती चव्हाण यांनी 1 पक्षाकडून 2 अपक्ष अर्ज भरले. प्रभाग 15 (अ) मधून मनोज चौधरी यांनी पक्षाकडून व अपक्ष असे दोन अर्ज भरले. (ड) मधून मोहीत बालाणी यांनी पक्ष व अपक्ष असे दोन अर्ज भरले. 16 (अ) विश्वनाथ खडके, (ब-क) मधून साधना रोटे यांनी दोन, (ब) रंजना वानखेडे यांनी देखील पक्ष व अपक्ष (ब-क) मधून अर्ज भरले आहे. (ड) विजय वानखेडे, 17 (क) मधून शेख शहि शहिद शेख सादीक सादीक तर प्रभाग 18 (ब-क) मधून अनिता भापसे यांनी अर्ज भरले आहे.

रविवारी सुट्टी असल्याने सोमवार व मंगळवार दि.29 व 30 हा निवडणुकीचे नामनिर्देशित करण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे.हे मात्र निश्चित आहे.

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #JalgaonLiveNews #JalgaonCityUpdate #JalgaonHeadline #NavrajyaLive #JalgaonBreaking
Previous Post

शालेय खेळातून तयार होईल उद्याचा राष्ट्रीय खेळाडू.

Next Post

महानगरपालिकेत भाजपा लढणार स्वबळावर ?

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महानगरपालिकेत भाजपा लढणार स्वबळावर ?

महानगरपालिकेत भाजपा लढणार स्वबळावर ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif