• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

शालेय खेळातून तयार होईल उद्याचा राष्ट्रीय खेळाडू.

हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन; बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 27, 2025
in Uncategorized, क्रीडा, गौरव सोहळा, जळगाव ग्रामीण
शालेय खेळातून तयार होईल उद्याचा राष्ट्रीय खेळाडू.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव (आव्हाने शिवार) – शालेय खेळातून तयार होईल उद्याचा राष्ट्रीय खेळाडू.असे प्रतिपादन श्री. मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल व श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिर, आव्हाने शिवार, जळगाव येथे आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी मान्यवरांनी केले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आव्हाने गावाचे सरपंच भगवान पाटील, प्रगतिशील शेतकरी रविंद्र पाटील, संस्थेचे संचालक रामराजे पाटील, माजी नगरसेविका गायत्री शिंदे व समाजसेविका संगीताताई पाटील उपस्थित होते.

विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोज पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका सौ. हर्षाली पाटील व मुख्याध्यापिका सौ. मंजुषा सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन मनोज बिऱ्हाडे यांनी केले. क्रीडास्पर्धांमधून शिस्त, संघभावना व आत्मविश्वास वाढतो, अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात हा सोहळा पार पडला.

 

बातमी शेअर करा !
Tags: #WinterSports #SchoolSports #JalgaonNews #AvhaneShivar #StudentChampions #SportsForFuture #NationalPlayers
Previous Post

स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101वी जयंतीला पक्ष प्रवेश.

Next Post

महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे 25 अर्ज दाखल

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे 25 अर्ज दाखल

महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे 25 अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif