• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अनं मुलं मुली आपल्या आई वडिलांना बिलगून रडले..

श्री स्वामी समर्थ विद्यालय, कुसुंबा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण; डॉ. वसंत हंकारे यांचे व्याख्यान.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 9, 2025
in Uncategorized, गौरव सोहळा, महाराष्ट्र
अनं मुलं मुली आपल्या आई वडिलांना बिलगून रडले..
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – (कुसुंबा) स्व. सौ. प्रतीक्षा ताई यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ ग्रुपतर्फे स्मृतिज्योत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्रसिद्ध समाजप्रबोधक व प्रख्यात डॉ. वसंत हंकारे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्याना व्यसन, चुकीच्या सवयी आणि मुलामुलींच्या भावनिक निर्णयांमुळे उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांबाबत त्यांनी अतिशय प्रभावी आणि जिव्हाळ्याने संवाद साधला.व्याख्यानादरम्यान डॉ. हंकारे यांनी नववी-दहावीतील विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त केली.

 

“आज मुलांच्या नकळत होणाऱ्या चुकीच्या वळणांमुळे अनेक पालकांना पोलीस स्टेशनचा रस्ता धरावा लागतो,” असे सांगत त्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान दिले.

 

तसेच मुलींच्या आयुष्यातील भावनिक क्षणांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की–”पालकांनी काळजीपूर्वक वाढवलेल्या मुली एखाद्याच्या भूलथापांना बळी पडून प्रेमाच्या जाळ्यात अडकतात आणि परिस्थिती इतकी बिकट होते की त्याच मुली स्वतःच्या वडिलांविरोधात तक्रार देण्यापर्यंत पोहोचतात.”

या संवेदनशील कथनाने उपस्थित विद्यार्थिनी, विद्यार्थी तसेच पालकांची मने भारावून गेली. हंकारेंनी विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांच्या आई-वडिलांना स्टेजवर बोलल्यानंतर भावनिक वातावरण निर्माण झाले होते त्यावेळी अनेक आई-वडील व मुलांना अश्रू अनवर झाले.

 

🔴 या शिक्षक व शिक्षकेतरांचा झाला सन्मान 🔵

🔴  यांची होती उपस्थितीती 🔵

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी संस्थेचे मनोज पाटील ,संस्थेच्या सचिव ज्योतीमाई मनोज पाटील,संचालक रामराजे पाटील तसेच विविध शाखांचे मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका उपस्थित होते. इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका . तनुजा मोती,माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका दिपाली भदाणे,प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कामिनी पाटील,रायपूर स्वामी समर्थ विद्यालय मुख्याध्यापिका वैशाली धांडे,सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका दिपाली पाटील,आव्हाने माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका वैशाली शिंदे,आव्हाने प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका हर्षाली पाटील,आव्हाने येथील मनोजकुमार इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका मंजुषा सोनवणे,करंज येथील गंगाई इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका छाया पाटील तसेच सर्व शाखांतील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि कुसुंबा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #SwamiSamarthSchool #IdealTeacherAward #AdarshTeacher #TeacherRespect #PratikshaTaiSmruti #JalgaonNews #SchoolEvent #StudentsActivity #MotivationalLecture #StriSabalikaran
Previous Post

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त रॅलीने वेधले लक्ष्य

Next Post

अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत तोतलांनी 24 तासात गाठले 160 कि.मी विक्रमी धाव अंतर…

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत तोतलांनी 24 तासात गाठले 160 कि.मी विक्रमी धाव अंतर…

अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत तोतलांनी 24 तासात गाठले 160 कि.मी विक्रमी धाव अंतर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif