• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त रॅलीने वेधले लक्ष्य

रॅलीत ७५ महिला तर 300 पुरुष सहभागी १९० बाइकर्सनी काढली रॅली

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 9, 2025
in Uncategorized, जळगाव, सामाजिक
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त रॅलीने वेधले लक्ष्य
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

  जळगाव –  तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१व्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी १०.३० वाजता समाज बांधवांतर्फे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यंदा प्रथमच रॅलीत सुमारे ७५ महिला व ३०० पुरुष १९० बाइकर्ससह सहभागी झाले होते. ही रॅली शहरातील विविध मार्गातून १० किलोमीटर परिसरातून गेली.

 

दुचाकी रॅलीला तरुण कुढापा चौकापासून सुरुवात होऊन रॅलीची सांगता ही संताजी जगनाडे महाराज बगिचा येथे करण्यात आली. येथे संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होऊन संताजी जगनाडे महाराजांचा जयघोष करण्यात आला. ही रॅली संताजी महाराजांनी सांगितलेल्या सामूहिक विकास,सामाजिक ऐक्य व सेवा भावाच्या संदेशाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने काढण्यात आली. रॅलीने सामाजिक एकतेचे दर्शन घडवले, या वेळी शारदा

 

एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर, महिला जिल्हाध्यक्षा निर्मला चौधरी, महानगराध्यक्षा मनीषा चौधरी, बबन चौधरी, रामचंद्र चौधरी आदींसह जळगाव शहर तेली समाजाचे पदाधिकारी, सदस्य, समाज बांधवांसह महिला आदी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होते

 

🔴 या मार्गाने काढण्यात आली रॅली 🔵

दुचाकी रॅलीला नेरी नाका परिसरातील तरुण कुढापा चौकातून सुरुवात करण्यात आली. पुढे ही रॅली पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चित्रा चौक, नेरी नाका, एसटी वर्कशॉप परिसर का. ऊ. कोल्हे विद्यालयमार्गे संताजी जगनाडे महाराज उद्यानात रॅलीची सांगता करण्यात आली.

 

 

बातमी शेअर करा !
Previous Post

श्री स्वामीसमर्थ स्कूल,कुसुंबा येथे आदर्श शिक्षक पुरस्कार संपन्न

Next Post

अनं मुलं मुली आपल्या आई वडिलांना बिलगून रडले..

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अनं मुलं मुली आपल्या आई वडिलांना बिलगून रडले..

अनं मुलं मुली आपल्या आई वडिलांना बिलगून रडले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif