• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

पथनाट्यातून दिला परिसर स्वच्छतेचा संदेश

ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे जळगावात प्रभावी पथनाट्य

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 4, 2025
in Uncategorized, जळगाव, विशेष बातमी
पथनाट्यातून दिला परिसर स्वच्छतेचा संदेश
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज 

जळगाव : समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव यांच्या वतीने बसस्टँड , रेल्वे स्टेशन , काव्यरत्नावली चौक, एम जे कॉलेजपरिसरात प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्साहपूर्ण आणि जिवंत अभिनयातून ‘स्वच्छतेचा संदेश’ नागरिकांपर्यंत पोहोचवला.

या पथनाट्यातून स्वच्छ परिसर राखण्याचे महत्त्व, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचा कमी वापर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यार्थिनींच्या भावपूर्ण सादरीकरणामुळे दिलेला संदेश थेट हृदयाला भिडणारा ठरला आणि उपस्थित नागरिकांनी त्याचे कौतुकाने स्वागत केले.

या उपक्रमाचे संयोजन आणि मार्गदर्शन मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता कोमलदास झांबरे, पर्यवेक्षक  नरेंद्र पालवे,  प्रतिभा छबिलदास लोहार, तसेच  रोहिणी  पाटील,  दिगंबर  पाटील, रफिक तडवी,  वेदप्रकाश  गडदे,  नूतन  वराडे,  चेतन  सोनार आणि विवेक मोरे यांनी केले. त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक परिणामकारक आणि यशस्वी झाला.

शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकवर्ग यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावण्यासाठी पथनाट्य उपयुक्त ठरले असून, पुढील काळातही शाळेच्यावतीने अशा जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाणार असल्याची माहिती शालेय प्रशासनाने दिली

बातमी शेअर करा !
Tags: #Jalgaon #NavarajyaLiveNews #SwachhtaAbhiyan #Pathnatya #ATZambareSchool #CleanlinessDrive #StudentAwareness #JalgaonCity #SwachhBharat #SocialAwareness #SchoolActivity
Previous Post

कवयीत्री बहिणाबाई चौधरी उद्यानाचे लवकरच सुशोभीकरण.

Next Post

वयखलं का… पोरी हो मल्हे …..

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
वयखलं का… पोरी हो मल्हे …..

वयखलं का... पोरी हो मल्हे .....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif