नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव – भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने आज बहिणाबाई उद्यान येथे खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संध्याकाळी त्यांच्या पुतळ्याला माल्यारपण व पूजन, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे राजू मामा, जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बहिणाबाई उद्यानाचे नव्याने सुशोभीकरणाचे उद्घाटन आ. राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतेजिल्हा पदाधिकारी राहुल वाघ, विशाल त्रिपाठी, जयेश भावसार,आनंद सपकाळे,सचिन बाविस्कर,मिलिंद चौधरी,विनोद मराठे,राहुल सनकट, शिवाजी पवार,अक्षय सोनवणे, उज्वला बेंडाळे,नितु परदेशी,सागर पाटील, गायत्री राणे,
राहुल पाटील, प्रकाश पंडित,विठ्ठल पाटील, दिपक परदेशी, हर्षल चौधरी,गजनान वंजारी,गणेश बाविस्कर, मयूर बारी,दिपक झुंजरराव, महेश चौधरी,उदय भालेराव,राजेंद्र मराठे, सुनील भारंबे, संजय नारखेडे,आकाश मोरे,वीरेंद्र खडके, प्रशांत नाईक, उज्वल पाटील, अरुण श्रीखंडे,भरत सपकाळे, जितेंद्र मराठे, संतोष इंगळे,
विनोद शिंदे,विजय वानखेडे, दिपक बाविस्कर,डॉ मनोज टोके,भूषण लाडवंजारी,अजित राणे, कल्पेश महाजन, भूषण काकडे, महेश कपुरे,निलेश तायडे, ध्रुवेश पाटील, भरत सपकाळे,सुनील सरोदे,सचिन सपकाळे,अतुल बारी,संजय शिंपी,हितेश वाणी,चेतन सोनवणे,आशिष सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.
https://www.facebook.com/share/p/17kXEaZkJx/







