• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जलपर्णीपासून बनवल्या उपयोगी साड्या

झारखंडच्या जमशेदपूरचे पर्यावरण अभियंता गौरव आनंद यांनी यांनी घेतला उपक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 3, 2025
in Uncategorized, राष्ट्रीय, विशेष बातमी
जलपर्णीपासून बनवल्या उपयोगी साड्या
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क

रांची – झारखंडच्या जमशेदपूरचे पर्यावरण अभियंता गौरव आनंद यांनी तलाव-नद्यांतील प्रदूषणाचे कारण मानल्या जाणाऱ्या जलपर्णीला उपयुक्त संसाधनात बदलत अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. जलपर्णीतून ते मजबूत नैसर्गिक फायबर तयार करतात, ज्यापासून महिला गट फ्यूजन सुती साड्या, चटया आणि हस्तकलेच्या वस्तू बनवतात.

 

रांचीतील सुवर्णरेखा नदी स्वच्छतेदरम्यान जलकुंभीची समस्या पाहून गौरव यांनी त्याचे मूल्य शोधण्यास सुरूवात केली. आज त्यांच्या उपक्रमामुळे जलपर्णीची सफाई, पर्यावरण संवर्धन आणि महिलांना रोजगार या तिन्ही गोष्टींना चालना मिळत आहे.

 

एका साडीत 85% जलकुंभी आणि 15% कापूस वापरला जातो आणि साडी तयार होण्यासाठी तीन दिवस लागतात. या साड्या केवळ देशातच नव्हे तर युरोपातही निर्यात होत असून त्यांना चांगली मागणी आहे.

 

गौरवचा हा प्रकल्प समस्येचे संधीमध्ये केलेले यशस्वी रूपांतर मानले जात आहे.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना हटवा….

Next Post

दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेचा सन्मान…

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेचा सन्मान…

दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेचा सन्मान...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif