• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

एरोबिक व्यायामाच्या परिणामांवरील संशोधनासाठी डीएमआयएचईआर, सावंगी (वर्धा) विद्यापीठाकडून बहुमान

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 19, 2026
in जळगाव, Uncategorized, आरोग्य
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातील फिजिओलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आलोक कुमार यादव यांना दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीएमआयएचईआर), सावंगी (वर्धा) विद्यापीठामार्फत पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. यादव यांनी पीजीआयएमईआर, चंदीगड येथून बीपीएचटी, जेएनएमसी, बेलगावी येथून एम.एस्सी. मेडिकल ही पदवी संपादन केली असून आता त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे.त्यांनी प्रा. डॉ. तृप्ती श्रीवास्तव, प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, सावंगी (वर्धा) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले.”दीर्घकालीन मूत्रपिंड विकार असलेल्या रुग्णांमध्ये पारंपारिक उपचारांच्या तुलनेत एरोबिक व्यायामाचा शारीरिक कार्यक्षमता, स्वायत्त मज्जासंस्थेची कार्ये, झोपेचा दर्जा, नैराश्य, चिंता, तणाव आणि इतर शारीरिक मापदंडांवर होणारा परिणाम एक यादृच्छिक नियंत्रित चाचणी.”असा होता. या संशोधनामध्ये शारीरिक घटकांमध्ये होणार्‍या सकारात्मक बदलांचा अभ्यास करण्यात आला आहे.त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल व्यवस्थापन,सहकारी, विद्यार्थी व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: डीएमआयएचईआरडॉ. आलोक कुमार यादवडॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयपीएचडीफिजिओलॉजीसावंगी
Previous Post

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या संस्थेतील ४.८५ कोटींच्या अपहारप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Next Post

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif