• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जुन्या-नव्या पिढीला जोडणारा दुवा हरपला

जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांची जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली केली अर्पण. .

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 25, 2025
in Uncategorized
जुन्या-नव्या पिढीला जोडणारा दुवा हरपला
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य लाईव्ह डिजिटल न्यूज नेटवर्क by (योगेश सुने)

जळगाव  – ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. “नव्या-जुन्या पिढीला जोडणारा दुवा आपण गमावला,” अशा शब्दांत जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 

धर्मेंद्र यांनी आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि तडफदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत अमिट छाप उमटवली होती. विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिला. विशेषतः ‘शोले’मधील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात तितक्याच जोशाने जिवंत आहे. “शोलेसारखी निर्मिती क्वचितच होते; तो काळजाला भिडणारा अनुभव होता,” असेही जैन म्हणाले.

 

एक उत्कृष्ट अभिनेते असण्यासोबतच धर्मेंद्र यांनी लोकप्रतिनिधी म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. “त्यांच्या जाण्याने आपण एक महान कलाकार आणि उत्तम व्यक्तिमत्त्व गमावले आहे. ही उणीव कायम भासेल,” असे अशोक जैन यांनी सांगितले.

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #Dharmendra #DharmendraTribute #DharmendraDeath #AshokJain #JainIrrigation #JalgaonNews #BollywoodNews #BollywoodLegend #Sholay #DharmendraForever #RIPDharm
Previous Post

वंदे मातरम् हे भारताच्या आत्म्याचं प्रतिबिंब – आ.सुरेश भोळे

Next Post

जिल्हा मजूर फेडरेशनच्या सभापतीपदी पुरुषोत्तम चौधरी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जिल्हा मजूर फेडरेशनच्या सभापतीपदी पुरुषोत्तम चौधरी

जिल्हा मजूर फेडरेशनच्या सभापतीपदी पुरुषोत्तम चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif