• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जिल्हा मजूर फेडरेशनच्या सभापतीपदी पुरुषोत्तम चौधरी

उपसभापतीपदी सूर्यकांत वाघ ;माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 25, 2025
in Uncategorized, जळगाव, जिल्हा, निवडणूक
जिल्हा मजूर फेडरेशनच्या सभापतीपदी पुरुषोत्तम चौधरी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य लाईव्ह न्यूज नेटवर्क by योगेश सुने

जळगाव : जळगाव जिल्हा मजूर कामगार फेडरेशनच्या सभापती पदासाठी पुरुषोत्तम चौधरी तर उपसभापती पदासाठी सूर्यकांत वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीस सर्व संचालक मंडळाने एकमताने अनुमोदन व सहमती दर्शवली.

 

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. पुरुषोत्तम चौधरी हे गेल्या वीस वर्षांपासून फेडरेशनमध्ये संचालक म्हणून कार्यरत असून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून संचालकांनी एकमुखाने त्यांच्यावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवली.

 

निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक तथा अधिसी अधिकारी विशाल ठाकूर यांनी काम पाहिले. तसेच अजीत पाटील व जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जळगाव येथील वरिष्ठ लिपिक यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

 

नवीन सभापती व उपसभापती यांच्या बिनविरोध निवडीमुळे फेडरेशनमध्ये समाधानाचे वातावरण असून भावी काळात संघटनेचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या निवड प्रक्रियेसाठी लिलाधर तायडे,प्रकाश पाटील,रोहिदास पाटील व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते तसेच सर्व कर्मचारीवर्ग यांनी सहकार्य केले.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

जुन्या-नव्या पिढीला जोडणारा दुवा हरपला

Next Post

आता टेलिफोनची ‘ट्रिंग-ट्रिंग’ बंद होणार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आता टेलिफोनची ‘ट्रिंग-ट्रिंग’ बंद होणार

आता टेलिफोनची ‘ट्रिंग-ट्रिंग’ बंद होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif