• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

भांडी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड  

भांडे घेण्यासाठी गरजूंना बोलावले पण अधिकारीच गैरहजर  

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 26, 2025
in जिल्हा, सरकारी योजना
भांडी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड  
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव प्रतिनिधी – आज दिनांक २६  रोजी जामनेर तालुका व जळगांव तालुका मधील   गरजू कामगारांना, बाधकाम विभागातार्फे भांडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ठिकाणी आता पर्यंत कोणीही अधिकारी कर्मचारी उपस्थित नाही व त्याठिकाणी कोणतीही पाणी , नास्ताची व्यवस्था नाही या ठिकाणी चिखलाचे, घाणीचे साम्राज्य दिसत आहे व या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आले आहे व हरतालिका सण असून शासनाने

हा कार्यक्रम घेताला.

 

या ठिकाणी कोणताही अधिकारी किवा ठेकेदार सुध्दा आले नाहीत व बरेच महिला , पुरुष निघुन गेले आहे. याबाबत बाधकाम विभाग कडून त्याना टोकण दिले गेले आहे.

 

जिल्हाधिकारी  यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्या कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जळगांव.माजी जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी (माजी जिल्हाअघ्यक्ष राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जळगांव) यानी केली आहे

 

टिप..भांडी वाटप कार्यक्रमाचे ठिकाण गिरिजा मांता मंदिर चिचोली गांवा पासुन दोन किलोमीटर अंतरावर आहे

बातमी शेअर करा !
Previous Post

केसीईच्या प्रा श्रद्धा व्यास यांना जयपूर विद्यापीठकडून पीएचडी प्रदान

Next Post

जीवनात ‘व्रत’, ‘प्रत्याख्यान’ आणि ‘आत्मध्यान’ आवश्यक

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जीवनात ‘व्रत’, ‘प्रत्याख्यान’ आणि ‘आत्मध्यान’ आवश्यक

जीवनात ‘व्रत’, ‘प्रत्याख्यान’ आणि ‘आत्मध्यान’ आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

April 19, 2026
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..

ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..

April 19, 2026
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पेक्षाही जेसीएलचे ग्राउंड चांगल्या दर्जाचे – मंत्री गिरीश महाजन

मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पेक्षाही जेसीएलचे ग्राउंड चांगल्या दर्जाचे – मंत्री गिरीश महाजन

April 19, 2026
चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?

चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?

April 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif