• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home कारवाई

एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोपीच्या घरावर चालला बुलडोझर!

महापालिकेची सुप्रीम कॉलनी मोठी कारवाई ; महापौरांचा पुढाकार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 9, 2026
in कारवाई, जळगाव
एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोपीच्या घरावर चालला बुलडोझर!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव – शहरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि ड्रग्ज रॅकेटच्या उघडकीस आलेल्या गंभीर प्रकरणावर पोलिस व महापालिका  प्रशासनाने   सोमवारी रात्री बुलडोझर कारवाई केली आहे. मनपा पथक आणि एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री संयुक्त कारवाई करत ड्रग्ज पेडलर रईस हारून देशमुख (वय २७) याच्या सुप्रीम कॉलनीतील घरासमोरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.यावेळी जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांच्यासह नगरसेवक व महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

एका अल्पवयीन मुलीला ड्रग्जची सवय लावून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आणि तिला घराच्या आवारात ड्रग्ज आणून दिल्याप्रकरणी निर्मल दिनेश तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. निर्मल व जय याची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ड्रग्ज कुठून आणले, याची साखळी उघड झाली. स्थानिक गुन्हे शाखेने ३ जूनच्या रात्री बाजार समिती परिसरातून रईस हारून देशमुख, तौसिफ आसिफ सय्यद आणि कुणाल पाटील यांना अटक केली होती. तर या रॅकेटमधील अमजद ऊर्फ बिल्डर शेख व इम्रान उर्फ इमा भिस्ती हे दोघे अद्याप फरार असून, पोलिस शोध घेत आहेत.

 

 उर्वरित आरोपींचीही कुंडली काढणार

 

एमआयडीसी पोलिसांनी या ड्रग्ज रॅकेटमधील रईस देशमुख, तौसिफ सय्यद, कुणाल उर्फ लकी पाटील, अमजद उर्फ बिल्डर शेख, इम्रान उर्फ इमा भिस्ती आणि अन्वर पटेल या सहा जणांच्या मालमत्ता कायदेशीर आहेत की नाही, हे तपासून कारवाई करण्याचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले होते. या पत्रानंतर सोमवारी रात्री कारवाई करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Tags: अतिक्रमणकारवाईजळगावड्रग्स प्रकरणब्रेकिंगमहानगरपालिकामहापालिका
Previous Post

खडतर संघर्षातून भावेश पाटील भारतीय सैन्यात अग्निवीर!

Next Post

जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी आदित्य जीवने यांची नियुक्ती

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी आदित्य जीवने यांची नियुक्ती

जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी आदित्य जीवने यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif