• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

श्री समर्थ प्राथमिक विद्यालयातर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम; १०० हेल्मेटचे मोफत वाटप, प्रभव फाउंडेशन व ICICI Lombard यांचा पुढाकार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 14, 2026
in जळगाव, Uncategorized
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : श्री समर्थ प्राथमिक विद्यालय, आव्हाने शिवार, जळगाव आणि प्रभव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, ICICI Lombard यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रमांतर्गत ‘राइड टू सेफ्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नागरिकांना सुरक्षित वाहनचालनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी १०० हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले.

विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करण्याचे महत्त्व समजावून सांगणे तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला प्रभव फाउंडेशनचे प्रशिक्षक श्री. निलेश चौधरी आणि श्री. सचिन बोधे, प्रकल्प समन्वयक श्री. मानस स्वैन आणि श्री. नितीन दहिया, तसेच दिशा फाउंडेशन, जळगावचे श्री. वासुदेव पाटील उपस्थित होते. यावेळी श्री स्वामी समर्थ ग्रुप, जळगावचे अध्यक्ष मा. श्री. मनोजकुमार पाटील, श्री समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षाली पाटील आणि इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा सोनवणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

‘राइड टू सेफ्टी’ या उपक्रमाच्या माध्यमातून सुरक्षित वाहनचालना, हेल्मेटचा नियमित वापर आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रस्ते अपघातांमधील जीवितहानी कमी करण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीचे नियम पाळणे आणि स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

“हेल्मेट वापरा, जीवन वाचवा; रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती होण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या वतीने प्रभव फाउंडेशन आणि ICICI Lombard यांचे आभार व्यक्त करण्यात आले.श्री समर्थ प्राथमिक विद्यालयातर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम; १०० हेल्मेटचे मोफत वाटप
‘राइड टू सेफ्टी’ उपक्रमातून सुरक्षित वाहनचालना आणि वाहतूक नियमांच्या पालनाचा संदेश; प्रभव फाउंडेशन व ICICI Lombard यांचा पुढाकार
आव्हाने शिवार, जळगाव | दि. ९ ऑक्टोबर २०२६
जळगाव : श्री समर्थ प्राथमिक विद्यालय, आव्हाने शिवार, जळगाव आणि प्रभव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, ICICI Lombard यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रमांतर्गत ‘राइड टू सेफ्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नागरिकांना सुरक्षित वाहनचालनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी १०० हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले.
विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करण्याचे महत्त्व समजावून सांगणे तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाला प्रभव फाउंडेशनचे प्रशिक्षक श्री. निलेश चौधरी आणि श्री. सचिन बोधे, प्रकल्प समन्वयक श्री. मानस स्वैन आणि श्री. नितीन दहिया, तसेच दिशा फाउंडेशन, जळगावचे श्री. वासुदेव पाटील उपस्थित होते. यावेळी श्री स्वामी समर्थ ग्रुप, जळगावचे अध्यक्ष मा. श्री. मनोजकुमार पाटील, श्री समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षाली पाटील आणि इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा सोनवणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
‘राइड टू सेफ्टी’ या उपक्रमाच्या माध्यमातून सुरक्षित वाहनचालना, हेल्मेटचा नियमित वापर आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत

बातमी शेअर करा !
Tags: जळगावप्रभव फाउंडेशनरस्ता सुरक्षाराइड टू सेफ्टीश्री समर्थ प्राथमिक विद्यालयहेल्मेट वाटप
Previous Post

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

Next Post

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif