• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

जळगाव येथे झालेल्या बैठकीत एकमताने निवड; संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मान

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 14, 2026
in जळगाव, स्थानिक बातम्या
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव: गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जळगाव शहरात पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख तर जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी बाके वाजवून दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत केले.

या बैठकीत आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली, तसेच संघटनेच्या ध्येय-धोरणांसंदर्भात ज्येष्ठ सल्लागार दिलीप तिवारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी, “संघटनेने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेला राज्य पातळीवर उच्च शिखरावर नेण्यासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

या बैठकीस संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक महासचिव भगवान सोनार, संस्थापक कार्याध्यक्ष सागर ओतारी, जळगाव जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा सचिव वसिम खान, जिल्हा संघटक अभिजित पाटील, जळगाव शहर उपाध्यक्ष पवन खंबायत व निखिल सोनार, शहर सचिव योगेश चौधरी, शहर संघटक भूषण हंसकर, शहर खजिनदार गोकुळ सोनार, जळगाव तालुका सचिव योगेश सुने यांच्यासह रशिद शेख ताबोळी, शाहीर तेली, महेंद्रसिंग ठाकूर, कल्पेश व्हिरोडकर, भूपेंद्र ठाकरे, अमोल चव्हाण आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: अरविंद देशमुखगर्जना महाराष्ट्र ग्रामीणजळगाव पत्रकारिताज्ञानेश्वर पाटीलनरेंद्र कदममहाराष्ट्र पत्रकार संघटना
Previous Post

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif