• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..

शोभा यात्रेने शहर वासियांचे लक्ष वेधले: ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या पालखी शोभायात्रा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 19, 2026
in Uncategorized, जळगाव, धार्मिक
ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज

जळगांव – दि.१८ (. )जळगांव शहरातील मुक्ताईनगर परिसरात ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज परशुराम जयंती निमित्त श्री परशूराम पालखी सोहळा भव्य स्वरूपात साजरा झाला.या प्रसंगीश्री हनुमान मंदिर येथून सायंकाळी ६ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.तेथून ढोल ताश्याच्या गजरात लेझीम नृत्याचे उत्तम सादरीकरण करत श्री परशुरामाचा जयजयकार करत ही शोभा यात्रा मिरवणूक प्रेम नगरातील श्री सप्त शृंगी मंदिरात पोहचली.रस्त्यात ठिकठिकाणी घरोघरी श्री परशुराम पालखीचे भव्य स्वागत केले जात होते..

या नंतर श्री सप्तश्रुंगी मंदिरात आयोजित कार्यक्रमात भगवान श्री परशुराम प्रतिमा पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.या प्रसंगी चिमुकले राम मंदिराचे प.पू.श्री दादा महाराज जोशी,जळगांव जनता बँकेचे सतीश मदाने, वेद पाठशाळा प्रमुख प.पू.श्री देवेंद्र गढीकर गुरुजी ,हभप मुकुंद

महाराज धर्माधिकारी,शिवसेना जिल्हा उप संघटक मुरबाड तथा ब्राह्मण संघर्ष समिती समन्वयक सौ.अर्चना सुरडकर,भाजपा स्विकृत नगरसेवक सुभाष शौचे,ब्रह्मश्री संस्थेच्या संस्थापक महिला अध्यक्ष रेखाताई कुळकर्णी,अजय कुळकर्णी,पालखी प्रमुख प्रसाद पटवे , व्यासपीठावर विविध क्षेत्रतील मान्यवर उपस्थित होते.

व्यासपीठावरून समाज बांधवांना मार्गदर्शन करताना प. पू.श्री दादा महाराज यांनी सांगितले की ब्राह्मण समाज हा समाजाचा आरसा आहे..आदर्श आहे त्यांनी याचे भान ठेवून परिवारातील संस्कारा कडे कटाक्षाने लक्ष देवून योग्य असे आचरण केले पाहिजे,परिवार सक्षम,ज्ञानी, विनम्र सेवाभावी कसा होईल याकरता प्रयत्न केले पाहिजे सनातन धर्माचे पालन करून समाज संघटित होण्यासाठी कार्य झाले पाहिजे ,आपसी भेद भाव न बाळगता समाज एकसंघ होण्यासाठी,सुरक्षित होण्या साठी लक्ष देणे अपेक्षित आहे..

बातमी शेअर करा !
Tags: जळगावधार्मिकउत्सवपरशुराम जयंतीपालखी सोहळाब्रह्मश्रीसंस्थामुक्ताई नगर
Previous Post

मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पेक्षाही जेसीएलचे ग्राउंड चांगल्या दर्जाचे – मंत्री गिरीश महाजन

Next Post

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif