• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जयंती

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पौर्णिमा वुमन्स फाउंडेशनतर्फे सामाजिक उपक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 17, 2026
in जयंती, जळगाव
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘पौर्णिमा वुमन्स फाउंडेशन’च्या वतीने शहरातील पंडित नेहरू चौक, रेल्वे स्टेशन रोड येथे अभिवादन रॅली आणि मोफत अन्न-पाणी वाटप स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

या अन्न-पाणी वाटप स्टॉलचे उद्घाटन जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका अंकिता पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल रवी तायडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल रवी तायडे यांनी उपस्थित महिलांशी साधलेला संवाद. आजच्या डिजिटल युगात महिला आणि बालकांनी सुरक्षित कसे राहावे, याबद्दल मार्गदर्शन करताना त्यांनी ‘सायबर सुरक्षा’या विषयावर अत्यंत मोलाची माहिती दिली. सोशल मीडियाचा वापर करताना घ्यायची काळजी आणि फसवणूक टाळण्याचे उपाय त्यांनी यावेळी समजावून सांगितले.

एकलग्न येथील अशोक शिंदे आणि त्यांच्या संचाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित भीमगीते सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी फाउंडेशनच्या वतीने सेवानिवृत्त सभासदांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पौर्णिमा वुमन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा शालिनी बिराडे, सचिव किरण वनकर,कोषाध्यक्ष किरण भालेराव यांच्यासह फाउंडेशनच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Tags: डिजिटलदीपमाला काळेमहापौरमहिलायुगसुरक्षितता
Previous Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

Next Post

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif