• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home कृषी

भडगाव शेतकी संघाचा कारभार ठप्प; शेतकऱ्यांची पायपीट, चेअरमन पळाले — संतप्त शेतकऱ्यांचा रोष.

शेतकरी संघाचे नियोजन शून्य: व शेतकऱ्यांचा प्रश्न? मात्र रामभरोसे.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 10, 2026
in कृषी, जिल्हा
भडगाव शेतकी संघाचा कारभार ठप्प; शेतकऱ्यांची पायपीट, चेअरमन पळाले — संतप्त शेतकऱ्यांचा रोष.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

भडगाव – शेतकी संघाचा कारभार पूर्णपणे कोलमडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, नियोजनशून्य व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना अक्षरशः रस्त्यावर उभे राहून आपल्या हक्कासाठी झुंज द्यावी लागत आहे. ज्वारी व मका खरेदीसाठी टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पहाटे चार वाजल्यापासून रांगा लावाव्या लागत असून, दुसऱ्या दिवशीही हीच दयनीय परिस्थिती कायम असल्याने संताप उफाळून आला आहे. व कोणते काम नव्हता निराशा आपल्या सोबत घेऊन खाली हाताने घरी परतावे लागल्याचा संताप व्यक्त करत शेतकरी माघारी परतले. व आज पहाटेचे चार वाजेपासून

भडगाव–पाचोरा मार्गावर शेकडो शेतकरी जीव धोक्यात घालून रस्त्याच्या कडेला उभे राहत नंबर लावत होते. कुठलीही शिस्त, कुठलेही नियोजन नसल्याने परिस्थिती पूर्णपणे बेकाबू झाली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागला, हीच संघाच्या अपयशाची जिवंत साक्ष ठरली.

या गोंधळात शेतकी संघाचे चेअरमन व संचालक मंडळ घटनास्थळी उपस्थित होते; मात्र संतप्त शेतकऱ्यांची गर्दी वाढताच त्यांनी जबाबदारी झटकून काढता पाय घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.

उन्हात तासनतास उभ्या असलेल्या महिला व पुरुष शेतकऱ्यांच्या भावना पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचा संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “रक्ताचे पाणी करून पिकवलेला माल विकायलाही आम्हाला अशी वागणूक?” असा जळजळीत सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी विद्यमान चेअरमनच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होत असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून जबाबदार अधिकाऱ्यांनी कारवाई करावी व खरेदी प्रक्रियेत पारदर्शक व शिस्तबद्ध व्यवस्था उभी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

 विद्यमान शेतकी संघ चेअरमन यांची संतप्त शेतकरी वर्गाकडून राजीनाम्याची मागणी. व नियोजनबद्ध सुरळीत कामकाजाची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी.

बातमी शेअर करा !
Tags: चेअरमनपोलीसभडगावशेतकऱ्यांचा रोषशेतकी संघ
Previous Post

पावसाळ्यापूर्वी चौक व दुभाजकांचे सुशोभीकरण पूर्ण करण्याचे महापौरांचे आदेश

Next Post

एआय बेस स्मार्ट व्होटींग सिस्टीम,एआय न्युज अॅप्लीकेशन आणि एआय बेस रिझुम स्क्रिनिंग सिस्टीम 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
एआय बेस स्मार्ट व्होटींग सिस्टीम,एआय न्युज अॅप्लीकेशन आणि एआय बेस रिझुम स्क्रिनिंग सिस्टीम 

एआय बेस स्मार्ट व्होटींग सिस्टीम,एआय न्युज अॅप्लीकेशन आणि एआय बेस रिझुम स्क्रिनिंग सिस्टीम 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif