• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अमळनेर – कुऱ्हे रेल्वे बोगदा देतोय अपघाताला निमंत्रण

बोगद्यात पडले आहेत मोठमोठे खड्डे ; चिखल व पाणी साचल्याने रोज घसरतात वाहनधारक.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 10, 2025
in Uncategorized, जिल्हा, समस्या
अमळनेर – कुऱ्हे रेल्वे बोगदा देतोय अपघाताला निमंत्रण
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

अमळनेर – तालुक्यातील चांदणी कुहे येथील रेल्वे अंडरपास बोगद्यात  पाणी आणि चिखल साचलेला असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. रेल्वे प्रशासनचे सतत दुर्लक्ष होत आहे. रेल्वे गेट चे अडथळे दूर होऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे सात कोटी खर्चुन अमळनेर जळगाव रस्त्यावर कुहे गावाजवळ रेल्वे रुळाखाली अंडरपास बोगदा बांधण्यात आला आहे. मात्र रेल्वे प्रशासनचे नियोजन चुकले आहे. या बोगद्यात पावसाळ्यात पाणी साचून अनेकदा वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडले आहेत. पाणी साचले असल्याने बोगद्यातील रस्त्याचे खड्डे वाहनचालकाना दिसत नसल्याने अपघात होतात.

 

वाहनांचे नुकसान होते. पावसाळा संपून दीड दोन महिने झाले तरी बोगद्यात पाणी साचले आहे. पाणी साचून राहिल्याने चिखल देखील झाला आहे. परिणामी वाहन घसरून देखील अपघात होत आहे. बोगद्यातील पाणी काढण्यासाठी रेल्वे प्रशासनने ठेका दिला आहे मात्र ठेकेदार पाणी काढत नाही. काढलेले पाणी

 

 

 

🔴  या मार्गातून लोकप्रतिनिधी दररोज करतात ये..                जा…

ज्याप्रमाणे दररोज नागरिकांना या बोगद्यातून ये जा करत असताना त्रास सहन करावा लागतो. त्याच पद्धतीने या मार्गातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सुद्धा ये जा करत असतात. त्यांना देखील हा, त्रास होतच असेल ना तरी देखील या बोगद्याची समस्या का सुटत नाही असा संताप जनतेतून व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. याकडे रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे असा सूर निघत आहे

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #Amalner #AmalnerNews #Kure #JalgaonNews #NavarajyaLive #RailwayUnderpass #UnderpassProblem #WaterLogging #RoadAccident #RoadSafety #PublicIssue #AdministrationAlert
Previous Post

अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत तोतलांनी 24 तासात गाठले 160 कि.मी विक्रमी धाव अंतर…

Next Post

शालेय गुणांसह जीवनमूल्येही महत्वाची

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शालेय गुणांसह जीवनमूल्येही महत्वाची

शालेय गुणांसह जीवनमूल्येही महत्वाची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif