• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

अमळनेरच्या वाडीसंस्थान आगीच्या दुर्घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुनर्बांधणीचे आदेश!

प्रशासनाला युद्धपातळीवर उपाययोजनांचे निर्देश; पंचनामे व पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने सुरू होणार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 5, 2026
in अमळनेर, दुर्घटना
अमळनेरच्या वाडीसंस्थान आगीच्या दुर्घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुनर्बांधणीचे आदेश!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live  न्यूज नेटवर्क

अमळनेर : अमळनेर शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी  दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.आगीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेत जिल्हा व तालुका प्रशासनाला तात्काळ आणि युद्धपातळीवर आवश्यक उपाययोजना करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

संत सखाराम महाराज वाडी हे केवळ धार्मिक स्थळ नसून हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या नुकसानीबद्दल सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी  यांच्याकडून देण्यात आल्या असून नुकसानग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या आगीत मोठे नुकसान झाले असले तरी संत सखाराम महाराज वाडी संस्थानाचा वैभवशाली वारसा पुन्हा पूर्ववत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासन, स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या सहकार्याने पुनर्बांधणीची कामे वेगाने करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील दिली.

बातमी शेअर करा !
Tags: अमळनेरआगजळगावन्यूजब्रेकिंगन्यूजमहाराष्ट्रन्यूजसंतसखाराममहाराज
Previous Post

डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथिक कॉलेजमध्ये डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या १८३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

Next Post

डॉ.मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
डॉ.मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड!

डॉ.मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif