• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

राज्याचे सीईटी सहायता केंद्र केसीई कॉलेजात सुरू

दलालांकडून होणारी आर्थिक लूट थांबणार ; आता विद्यार्थ्यांना सर्व सेवा मोफत मिळणार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 11, 2026
in जळगाव, शैक्षणिक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – सीईटी परीक्षा, इंजिनिअरिंग-मेडिकलसह सर्व विद्याशाखांची केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया आणि विविध शिष्यवृत्ती योजनांच्या माहितीसाठी आता जळगावच्या विद्यार्थ्यांना मुंबई किंवा पुण्याच्या चकरा मारण्याची गरज उरणार नाही. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या घोषणेनुसार राज्यात ४० सीईटी सेल विद्यार्थी सहायता केंद्रे १० जूनपासून सुरू झाली आहेत. यात जळगावात मुख्य केंद्र केसीई अभियांत्रिकीत सुरू झाले असून, संपर्क अधिकारी राजीव जामोदकर यांची नियुक्ती केली आहे.

दलालांकडून होणारी आर्थिक लूट थांबणार

दरवर्षी सीईटीचा निकाल लागल्यानंतर कॅप फेऱ्या सुरू होतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकदा इंटरनेट कॅफे किंवा दलालांच्या चुकीच्या माहितीवर अवलंबून राहतात, ज्यामुळे अनेक जण शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात. शासनाचा हा वन-स्टॉप उपक्रम आता थेट जळगावच्या कॉलेजमध्ये उपलब्ध झाल्यामुळे, विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे कायदेशीर व तांत्रिक समुपदेशन मिळेल.

बातमी शेअर करा !
Tags: केसीई कॉलेजचंद्रकांत पाटीलजळगावविद्यार्थी सहायतासीईटी सहायता केंद्रसीईटी सेल
Previous Post

मुलाने चोरलेले ५ महागडे मोबाइल,अनं आईने जमा केले पोलिस ठाण्यात!

Next Post

आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

June 19, 2026

जळगावमध्ये QR कोड कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर उपमहापौर मनोज चौधरी यांचा सवाल

June 19, 2026

जळगावातील बिस्मिल्ला चौकात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात

June 19, 2026

जैन हिल्स येथे“फ्रूटफुल इंडिया” प्रकल्पाची राष्ट्रीय

June 19, 2026
महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 18, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif