• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

महायुतीच्या जोरावर महाजनांचा विजय निश्चित

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 18, 2026
in जळगाव, Uncategorized, विधान परिषद निवडणूक - 2026
महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव: स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक २०२६ चे महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी आज मतदानाच्या दिवशी सकाळीच आपले गाव तांदळवाडी येथे ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. त्यांनी गावातील सर्व देवादिकांचे आशीर्वाद घेऊन विजयासाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात केली.

दरम्यान, या निवडणुकीत महायुतीचे पारडे अत्यंत जड मानले जात आहे.

महायुतीकडे स्वतःचे हक्काचे ४७३ नगरसेवक असून, इतर अपक्ष लोकप्रतिनिधी आणि छोट्या पक्षांनीही नंदकिशोर महाजन यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. संख्याबळाचे हे गणित पाहता महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय निश्चित मानला जात असून, आता केवळ विजयाची अधिकृत औपचारिकता शिल्लक राहिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: ग्रामदैवत दर्शनजळगाव राजकारणतांदळवाडीनंदकिशोर महाजनमहायुतीविधान परिषद निवडणूक 2026
Previous Post

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Next Post

जैन हिल्स येथे“फ्रूटफुल इंडिया” प्रकल्पाची राष्ट्रीय

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

जैन हिल्स येथे“फ्रूटफुल इंडिया” प्रकल्पाची राष्ट्रीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावमध्ये QR कोड कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर उपमहापौर मनोज चौधरी यांचा सवाल

June 19, 2026

जळगावातील बिस्मिल्ला चौकात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात

June 19, 2026

जैन हिल्स येथे“फ्रूटफुल इंडिया” प्रकल्पाची राष्ट्रीय

June 19, 2026
महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 18, 2026

जळगाव विधान परिषद मतदानाला सुरुवात; सकाळी 10:30 वाजेपर्यंत 65 टक्के मतदारांनी बजावला हक्क

June 18, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif