• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

सागर पार्कवरील क्रिकेट स्पर्धांवरील बंदीला विरोध!

मनपा महासभेतील प्रस्ताव रद्द करण्याची मागणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 12, 2026
in Uncategorized
सागर पार्कवरील क्रिकेट स्पर्धांवरील बंदीला विरोध!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  : जळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या सागर पार्क मैदानावर क्रिकेट स्पर्धांना बंदी घालण्याच्या प्रस्तावाला शहरातील क्रिकेटप्रेमी व माजी नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. येत्या १४ मे रोजी होणाऱ्या मनपा महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधितांनी निवेदनाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सागर पार्क हे शहरातील मनपाच्या मालकीचे एकमेव मोठे मैदान असून गेल्या अनेक वर्षांपासून येथे विविध समाज व संघटनांकडून डे-नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमुळे युवकांना खेळासाठी व्यासपीठ मिळत असून सामाजिक ऐक्य व बंधुभाव वाढीस लागतो.

ध्वनीप्रदूषण व स्वच्छतेबाबत तक्रारी असल्यास ध्वनीक्षेपकाचा आवाज कमी करणे, सामने रात्री ९ वाजेपर्यंत मर्यादित ठेवणे तसेच मैदान परिसराची नियमित साफसफाई करण्यास आयोजक तयार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेट स्पर्धांवर थेट बंदी न घालता अटी-शर्तींसह परवानगी कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पूर्वी मैदानावर व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाला होता. आता क्रीडा उपक्रम बंद करून मैदान हडपण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका देखील निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

सदर मागणी माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील भैय्या माळी, राजुभाऊ मोरे, किरण राजपूत, रिंकू चौधरी, सुहास चौधरी व नईम खाटीक यांनी केली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: क्रिकेट मॅचजळगावनागरिकांची मागणीमैदानमैदान वर बंदीरद्दसागर पार्क
Previous Post

अटलांटा प्रकरणात 200 कोटींच्या दंडाची चर्चा?

Next Post

पंचायत समितीचे दोन अभियंत्यांचा पदभार काढला!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पंचायत समितीचे दोन अभियंत्यांचा पदभार काढला!

पंचायत समितीचे दोन अभियंत्यांचा पदभार काढला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif