• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home कारवाई

पंचायत समितीचे दोन अभियंत्यांचा पदभार काढला!

घरकुल कामांतील हलगर्जीपणा भोवला; कार्यभार अन्य अभियंत्यांकडे सुपूर्द

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 12, 2026
in कारवाई, जळगाव, जिल्हा परिषद, ब्रेकिंग
पंचायत समितीचे दोन अभियंत्यांचा पदभार काढला!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 
जळगाव  : पंचायत समिती जळगाव अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण विभागातील घरकुल कामांमध्ये हलगर्जीपणा व असमाधानकारक कारभार केल्याप्रकरणी दोन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. याबाबत गटविकास अधिकारी चंद्रकांत बोदरे यांनी आदेश जारी केले आहेत.

प्राप्त आदेशानुसार, योगेश जनार्दन सपकाळे व  योगेश राजेंद्र पाटील या दोन्ही अभियंत्यांकडे सोपविण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमधील घरकुल योजनांची कामे समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात संबंधितांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्याने घरकुल योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे दोन्ही अभियंत्यांना २८ एप्रिल २०२६ रोजी मध्यांतरानंतर ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्याकडील ग्रामपंचायतींचा कार्यभार इतर अभियंत्यांकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यानुसार योगेश सपकाळे यांच्याकडील कार्यभार ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मनोज राजेंद्र बोर्से यांच्याकडे, तर योगेश पाटील यांच्याकडील कार्यभार धनंजय संतोष वाणी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. संबंधितांनी तात्काळ कार्यभार हस्तांतरित करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: अभियंतेकामात दिरंगाईकार्यमुक्तघरकुलातजळगावजिल्हा परिषदपंचायत समितीपदभार काढला
Previous Post

सागर पार्कवरील क्रिकेट स्पर्धांवरील बंदीला विरोध!

Next Post

डॉक्टरांचे भवितव्य घडवणारी परीक्षा ऑफलाइन का?

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
डॉक्टरांचे भवितव्य घडवणारी परीक्षा ऑफलाइन का?

डॉक्टरांचे भवितव्य घडवणारी परीक्षा ऑफलाइन का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif