• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महाराष्ट्र दिनानिमित्त भाऊंच्या उद्यानात देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम

स्वरमंदिर ऑर्केस्ट्रा ग्रुपतर्फे जळगाव येथे भावगीते व सिनेगीतांचा बहारदार संगम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 3, 2026
in जळगाव, स्थानिक बातम्या
महाराष्ट्र दिनानिमित्त भाऊंच्या उद्यानात देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

(जळगाव ) येथील स्वरमंदिर ऑर्केस्ट्रा ग्रुप तर्फे महाराष्ट्रदिनानिमित्त भाऊंच्या उद्यानात देशभक्ती, भावगीते, जुने नवे हिंदी मराठी सिनेगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरवातीला सरस्वती, नटराज आणि गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला स्वरमंदिर ऑर्केस्ट्रा ग्रुप चे अध्यक्ष सुरेश तायडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले .

कार्यक्रमाची सुरवात कु. महक राजेंद्र फुलवानी हिच्या गणेशवन्दना वर आधारित कथक नृत्याने झाली. नमस्कार घ्यावा हे बुद्धदेवा, ए मेरे प्यारे वतन, जय जय महाराष्ट्र माझा आणि सत्यम शिवम सुंदरम या देशभक्ती पर गीतांना उपस्थितानी टाळ्या वाजवून दाद दिली.

प्रतिभा तायडे, वनिता बोरसे, नयना भोळे, संगीता वाणी, युवराज वाघ, कांचन तायडे, सुरेश तायडे, संजय घोडके, प्रशांत ठाकूर, डॉ. संजय सोनवणे, गोपाळ तायडे, विजय चौधरी, पांडुरंग चौधरी, महेंद्र माळी,प्रवीण सुरवाडे, सतीश लाड, राजू फुलवानी इत्यादी गायक कलाकारांनी आपल्या सुमधुर आवाजात गाणी सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बाविस्कर तर आभार प्रदर्शन वनिता बोरसे यांनी केले. या कार्यक्रमासाठी भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन चे विशेष सहकार्य लाभले

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव कार्यक्रमदेशभक्ती गीतभावगीतेमहाराष्ट्र दिनसांस्कृतिक कार्यक्रमस्वरमंदिर ऑर्केस्ट्रा
Previous Post

का.उ. कोल्हे विदयालयाचे इ.१२वीच्या परीक्षेत यश “

Next Post

जळगावात नवीन भारतीय न्याय संहितेबाबत पत्रकार कार्यशाळा संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

जळगावात नवीन भारतीय न्याय संहितेबाबत पत्रकार कार्यशाळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif