• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आपत्ती

का.उ. कोल्हे विदयालयाचे इ.१२वीच्या परीक्षेत यश “

का. उ. कोल्हे विद्यालयाचा इ.१२वी परीक्षेत उज्ज्वल निकाल; विज्ञान व कला शाखेत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 2, 2026
in आपत्ती, जळगाव, परीक्षेचा निकाल
का.उ. कोल्हे विदयालयाचे इ.१२वीच्या परीक्षेत यश “
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव येथील काशीबाई उखाजी कोल्हे विदयालय व ज्युनिअर कॉलेज जळगाव या उच्च माध्यमिक विदयालयाने इ.१२वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले विद्यालयात विज्ञान शाखेतून खडके हेरंब मिलिंद ७६.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तसेच द्वितीय क्रमांक चौधरी जय प्रशांत याने ७४.८३ टक्के गुण मिळविले व आमोदे प्राजक्ता लक्ष्मण हीने ७३.३३ टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

मागासवर्गीय विदयार्थ्यां मधून लोहार पियुष सुरेश् याने ६३.५० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक तायडे पायल बाळकृष्ण हीने ६०.८३ टक्के गुण मिळविले

तसेच कला शाखेतून बाविस्कर योगिता भरत हीने ६१.८३ टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर लढे सोनाली काशीनाथ हीने ५४.३३ टक्के मिळवून द्वितीय क्रमांक पटकविला तसेच न्हावी दुर्गा संतोष हीने ५३.६७ टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

मागासवर्गीय विदयार्थ्यां मधून प्रथम क्रमांक बाविस्कर योगिता भरत हीने ६१.८३ टक्के गुण मिळविले तर द्वितीय क्रमांक तायडे प्राची विजय हीने ५०.८३ टक्के गुण मिळविले

या यशस्वी विद्यार्थ्यांचे लोक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सिंधूताई विजय कोल्हे व संस्थेचे संचालक श्री ललितभाऊ विजय कोल्हे, संचालक पियुषभाऊ ललित कोल्हे, चिटणीस श्री. अवधूत गंगाराम पाटील, उपचिटणीस मनोज वासुदेव खडके मुख्याध्यापक एस.डी. खडके, उपमुख्याध्यापक व्ही.आर कोल्हे, पर्यवेक्षक बी.एस. राणे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद व कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा !
Tags: इयत्ता १२वी निकाल जाहीरका. उ. कोल्हे विद्यालयजळगावविज्ञान शाखा निकालविद्यार्थी यशशैक्षणिक बातम्या
Previous Post

जळगावात महाराष्ट्र दिन उत्साहात; जनगणनेत सहभागाचे आवाहन

Next Post

महाराष्ट्र दिनानिमित्त भाऊंच्या उद्यानात देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महाराष्ट्र दिनानिमित्त भाऊंच्या उद्यानात देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम

महाराष्ट्र दिनानिमित्त भाऊंच्या उद्यानात देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif