• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

कौटुंबिक कलह फक्त नवरा-बायकोपुरता नाही | जळगावात समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी ते शेतकरी प्रश्नांपर्यंत—कौटुंबिक तणावावर व्यापक उपाययोजना

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 25, 2026
in जळगाव, सामाजिक
कौटुंबिक कलह फक्त नवरा-बायकोपुरता नाही | जळगावात समुपदेशन केंद्राचे उद्घाटन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – “कौटुंबिक कलह हा फक्त पती-पत्नीतील वादापुरता मर्यादित नसून शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, शेतकरी समस्या अशा विविध अंगांनी तो समाजात दिसून येतो,” असा महत्त्वपूर्ण विचार अरुण बोरोले यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ यांच्या “कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्र” खान्देश शाखेचा उद्घाटन समारंभ २२ रोजी सायंकाळी ५ वाजता ओंकारनगर, जळगाव येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार व माजी नगराध्यक्ष बंडू दादा काळे, अध्यक्ष अरुण बोरोले, खान्देश महिला उपाध्यक्षा नीता वराडे, कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील, जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे अध्यक्ष लिलाधर चौधरी, विधी सल्लागार डॉ. ॲड. ज्योती भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड झालेल्या शांताराम फेगडे यांच्या हस्ते समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, ही बाब उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरली.

समुपदेशनाची गरज अधोरेखित करताना नीता वराडे यांनी समाजातील विविध स्तरांवर मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. तर बंडू दादा काळे यांनी समितीचे काम निःपक्षपाती व समाजाभिमुख पद्धतीने करण्याची ग्वाही दिली.

यावेळी माजी आरोग्य सभापती कमलाकर रोटे यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सहकार्याची भूमिका व्यक्त केली. तसेच डॉ. ॲड. ज्योती भोळे यांनी समाजाच्या सर्वांगीण

समस्यांवर काम करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.या समारंभाला महासंघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच लेवा पाटीदार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता साधना लोखंडे यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली.

 

बातमी शेअर करा !
Tags: कौटुंबिक कलहजळगाव बातमीजळगाव समुपदेशन केंद्रमहाराष्ट्र बातम्यालेवा पाटीदार महासंघसमुपदेशन केंद्र
Previous Post

कौटुंबिक कलह फक्त नवरा-बायकोपुरता नाही | जळगावात समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

Next Post

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात 'वात्सल्य प्लस' उपक्रम कार्यान्वित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif