• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम

दि १८ व १९ एप्रिल भगवान परशूराम पालखी उत्सव, मान्यवरांची राहील उपस्थीती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 18, 2026
in Uncategorized, जळगाव
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज

जळगाव । ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था सर्व शाखिय ब्राह्मण समाज जळगावतर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भगवान श्री परशुराम पालखीत्सव उत्साहात साजरा होत आहे. शनिवार दि १८ व रविवार दि १९ रोजी हा सोहळा होणार असून या निमीत्ताने परिसरात भगवान परशूरामाची पालखी काढण्यात येणार आहे.

याच निमीत्ताने घराघरात भगवान परशूराम पोहचण्याचे उददीष्ट डोळयासमोर ठेवून उत्सवाची तयारी केली असल्याचे अध्यक्ष प्रसाद पटवे गुरूजी यांनी सांगितले. या सोहळयासाठी ह.भ.प मंगेश जोशी,ह.भ.प दादा महाराज जोशी,ह.भ.प मनोज महाराज पिंप्राळेकर,ह.भ.प देवदत्त मोरदे, देवेंद्र गढीकर यांचे आर्शिवचन लाभले असून प्रमुख अतिथी म्हणून शहराचे आ. राजूमामा भोळे, महापौर दिपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी,नगरसेविका मानसीताई भोईटे, जळगाव जनता सह बँक अध्यक्ष सतिश मदाने,ब्राम्हण सभा अध्यक्ष नितीन कुळकर्णी,जैन इरिगेशनचे व्ही एम भट इ मान्यवर उपस्थीत राहणार असून अमोल जोशी शुक्ल यजु ब्राम्हण संघ अध्यक्ष,संप्तश्रुंगी देवी मंदिराचे मिलींद चौधरी,ब्राम्हण सेवा संस्था अध्यक्ष वसंत देखणे, स्थायी समीती अध्यक्ष डॉ चंद्रशेखर पाटील,अजय जोशी अध्यक्ष विश्व ब्राम्हण महापरिषद,देशस्थ ॠवेदी ब्राम्हण संघाचे विश्वास कुळकर्णी,अ.भा.ब्राम्हण संघ माजी अध्यक्ष शामकांत कलभंडे,शुक्ल यजु ब्राम्हण संघाचे आनंद जोशी इ मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन होणार आहे. पालखी म्हणजे देवाचे लोकांमध्ये ‘प्रस्थान’ होय. हा सोहळा भक्ती, आनंद, एकात्मता आणि संस्कृतीचा संगम घडवणारा एक अद्वितीय अनुभव आहे. शनिवार दि.१८/०४/२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हनुमान मंदिर (एस.एम.आय.टी कॉलेज जवळ) येथून पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावेळी टाळ-मृदुंग, डील व लेझीम पथकासह शोभयात्रा श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर, प्रेम नगर येथे सांगता होईल. तर रविवार दि.१९/०४/२०२६ रोजी श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर येथे सकाळी ७.०० वाजता भगवान परशुरामाच्या मुर्तीला अभिषेक, आरती व पुजन केले जाईल व सायंकाळी श्रीभगवान परशुराम शोभायात्रेच्या मिरवणुकीत पालखी सामील होईल. तरी सर्वांनी उपस्थित राहावे.आपल्या सहभागातून ब्राह्मण एकता वाढवूया, असे आवाहन अध्यक्ष प्रसाद पटवे व समस्त ब्रह्मश्री परिवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावधार्मिक उत्सवपरशुराम पालखी उत्सवपालखी सोहळाभगवान परशुरामशोभायात्रा
Previous Post

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

Next Post

शिरसोलीत महापुरुषांचे बॅनर फाडल्याने तणाव!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शिरसोलीत महापुरुषांचे बॅनर फाडल्याने तणाव!

शिरसोलीत महापुरुषांचे बॅनर फाडल्याने तणाव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif