• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

महोत्सव चा आज तिसरा दिवस: जळगावकरांचा उदंड प्रतिसाद!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 28, 2026
in जळगाव, फेस्टिवल
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव प्रतिनिधी : दि.28 शहराच्या सागर पार्क मैदानावर सुरू असलेल्या खान्देश महोत्सवात आज महिलांसाठी विशेष मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित या महोत्सवात प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांचा ‘होम मिनिस्टर: खेळ पैठणीचा’ हा सुपरहिट शो सादर होणार आहे.

खान्देशी खाद्यजत्रा! मनोरंजनासोबतच या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे इथली खाद्य संस्कृती. जळगावच्या अस्सल चवीचा आनंद घेण्यासाठी येथे विशेष स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

मुख्य आकर्षण: विजेत्यांना मिळणार अनेक बक्षिसे आणि मानाची पैठणी जिंकण्याची महिलांना मोठी संधी मिळणार आहे.

प्रवेश: हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असून जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी केले आहे.

महोत्सवातील इतर आकर्षणे:

व्होकल फॉर लोकल: महोत्सवात १८० हून अधिक स्टॉल्स असून, यात महिला बचत गटांनी तयार केलेले गृहपयोगी वस्तू, मसाले, हस्तकला आणि खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

प्लास्टिक मुक्ती संकल्प: या महोत्सवाची थीम ‘प्लास्टिक मुक्त जळगाव’ असून येणाऱ्या नागरिकांना महिला बचत गटांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या मोफत दिल्या जात आहेत.

वेळ: हा महोत्सव २ मार्च २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मनपा प्रशासनाने या कार्यक्रमाचे  आयोजन केले आहे. तरी सर्व जळगावकरांनी आपल्या सहपरिवारासह या मनोरंजक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

बातमी शेअर करा !
Tags: खानदेश महोत्सवजळगावजळगावकरनागरिकमहापौरमहोत्सवहोम मिनिस्टर
Previous Post

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

Next Post

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत - जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif