• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home गौरव सोहळा

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

५ व्या आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या उदघाट्न सोहळा दिमाखात पार पडला.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 1, 2026
in गौरव सोहळा, जळगाव
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव -: जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत देश आहे जगातील कोणतेही चित्रपट पाहाल तर त्यात महाभारतातील पात्र तुम्हाला दिसतील असं मत अभिनेते मनोज जोशी यांनी व्यक्त केल.शॉट फिल्म म्हणजे कमी वेळात मोठा संदेश देणारं माध्यम सशक्त मध्यम आहे.शॉर्ट फिल्म जनजागृतीच मोठं माध्यम देवगिरी शॉर्ट फिल्म शिक्षण देणारे देवासारखं काम करतं आहे असल्याचा गौरव उद्गार जोशी यांनी काढले. अजिंठा फिल्म सोसायटी आणि कान्ह ललित कला केद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये बोलत होते.

लोकांचं मानसिक रोगाचे निदान होण्यासाठी मनोरंजन आवश्यक आहे सद्या जेन झी तरुण स्क्रीन पाहण्याची क्षमता सहा सेकंद आहे. पण फिल्मचा कंटेन्ट चांगला असेल तर धुरंधर सारख्या साडेतीन तासांचा चित्रपट ही बघतात असं मतही अभिनेते जोशी यांनी व्यक्त केल.यावेळी जेष्ठ अभिनेते मनोज जोशी यांना ‘देवगिरी चित्रतपस्वी’ पुरस्कार देण्यात आला. उदघाट्न सोहळ्यावेळी युवा अभिनेता आरोह वेलणकर, संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटक अभिजीत गोखले, क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोदजी बापट, के.सी. ई सोसायटीच्या संचालिका डॉ शिल्पा बेंडाळे, संजय प्रभूदेसाई, अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ जयंत शेवतेकर, सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉ . संजय हांडे, कान्ह ललित केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, प्रसिद्ध उद्योजक प्रकाशजी चौबे, आयोजन समिती सदस्य डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, उपाध्यक्ष अमित भोळे, किरणजी सोहळे मान्यवर उपस्थित होते.

 

सकाळच्या सत्रात देशविदेशातून आलेले 80 चित्रपट दाखवण्यात आले.

 

मास्टर क्लास –

सिनेमातून समाजहित आणि देशहितासाठी संदेश जाणे आवश्यक : अभिजीत गोखले –

सकाळच्या सत्रात पहिल्या मास्टर क्लास च्या चित्रपट आणि समाज जागरण या विषयावर संस्कार भारतीचे राष्ट्रीय संगठन मंत्री अभिजीत गोखले यांनी चित्रपटातून समाज जागृत करण किती आवश्यक आहे हे सांगितले.

 

संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य वापर होन आवश्यक :

 

आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलाच आहे. त्यामुळे सर्वच विषय आपण दाखवू शकतो. समाजातील समस्या, प्रश्न उपस्थित करू शकतो. परंतु आपल्या सिनेमातून अंतिमतः समाजहित आणि देशहितसाठी काहीतरी संदेश देता येईल का हा विचार केला पाहिजे.

भारतीय सिनेमात प्रत्येक भाषेचे योगदान. कला फक्त मनोरंजनासाठी नाही तर समाज जागरणासाठी आहे ही आपल्या कडे भावना आहे. राष्ट्रीय चरित्र नायकांचे गोष्टी समाजासमोर यावी हा दादासाहेब फाळकेंचा विचार होता. तो आता पुन्हा बायोपिकच्या माध्यमातून समोर येत आहे.भारत हा कथांचा देश आहे यामुळे अनेक विधायक आणि चांगले विषय आपल्याकडे आहे ते दाखवले पाहिजेत.सिनेमात समाजाचे प्रतिबिंब असते, परंतु काहीवेळा जे समाजात नाही ते आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न होतो. आपण जे दाखवतोय ते योग्य आहे का हा प्रश्न कलाकाराने स्वतःला विचारला पाहिजे, तर अधिक समृद्ध अभिव्यक्ती आणि चित्रपट समोर येतील. कलाक्षेत्रात बहिष्काराला स्थान नाही. सिनेमाचा बहिष्कार करणे अयोग्य. असं मतही त्यांनी मांडले .अभिजित गोखले यांची प्रकट मुलाखत रत्नाकर पाटील यांनी घेतली

बातमी शेअर करा !
Tags: अजिंठा फिल्मअभिजीत गोखलेअभिनेते अभिजीत गोखलेअभिनेते मनोज जोशीआंतरराष्ट्रीयचित्रपटचित्रपट महोत्सवज्येष्ठ अभिनेते मनोज जोशीदेवगिरी फेस्टिवलशॉर्ट फिल्म
Previous Post

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

Next Post

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif