• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आध्यत्मिक

प्रेमध्वज महाआरतीने उत्सवाची सुरुवात.

पंत मंदिर वर्धापन २२ वा दिनानिमित्त विविध कार्यक्रम; उद्या तळेले कॉलनी परिसरात भिक्षा फेरी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 29, 2026
in आध्यत्मिक, जळगाव, जिल्हा
प्रेमध्वज महाआरतीने उत्सवाची सुरुवात.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्यLive न्यूज नेटवर्क

जळगाव : येथील श्री पंत अवधूत मठी अवधूत भजन मंडळातर्फे श्री पंत मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पांझरा पोळ पाण्याच्या टाकी जवळील मनपा शाळा क्रमांक ३ आवारातील आज २८रोजी सायंकाळी दगूबाई पंडित पाटील , जनाबाई वसंत काळे, जनाबाई किसन अहिरे, विमलबाई पितांबर बारी,वस्तलाबाई मधुकर चौधरी, कमलबाई सुकलाल माळी, मंगला जगदीश महाजन जनाबाई मराठे, यांच्या हस्ते प्रेमध्वज रोहण्यात आला. तर या कार्यक्रमासाठी पांडुरंग म्हात्रे, दिलीप पाटील दत्ताराम पाटील अलिबाग यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी सुधाकर मराठे, गोपाळ पाटील, जितेंद्र माळी,विलास चौधरी, जगदीश महाजन, श्री पंत मंदिराचा २२ वा वर्धापन दिन असून सालावादाप्रमाणे यंदाही उत्सवाचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण ज्येष्ठ गुरुबंधू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भजन,व यावेळी मेणबत्त्यांच्या लखलख प्रकाशात महाआरती करण्यात आली.

 

आज जुने जळगाव परिसरात भिक्षा फेरी

 

दि २९ रोजी सकाळी ९ वाजता जुने जळगाव परिसर येथे भिक्षा फेरी काढण्यात आली. श्री पंत मंदिर येथून भिक्षा फेरीला प्रारंभ होऊन , बुनकर वाडा, पांझारापोळ टाकी परिसरातून,भावसार मढी, तेली चौक , रामपेठ, विठ्ठल मंदिर ,बदाम गल्ली, मार्गे श्रीपंत मंदिर येथे पालखीचा समारोप होईल. रात्री ८:३० वा दभप. पूजताई वाघ, नाशिक यांचे कीर्तन.

 

दि. ३० रोजी सकाळी ८ वाजता दत्त मंदिर तळले कॉलनी, दत्त मंदिर शंकरराव नगर, श्री महादेव मंदिर शंकरराव नगर, या परिसरातून भिक्षा फेरीनिघेल.तसेच ३१ रोजी सकाळी ७ ते ७:३० नित्यसेवा ८ ते ९ भजन सेवा ९ ते १२ श्री पंत वांडमय बोधसत्र व १२ वाजता महाप्रसाद ने कार्यक्रमाचे सांगता होईल. या उत्सवासाठी भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्रीपंत मंदिरा तर्फे करण्यात आले आहे.

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #Shripantmaharajbalekundri #shripantmandirjalgaon#avadhurbhajanmandal brekingnews #news#jalgaonnews
Previous Post

बारी पंच समितीच्या अध्यक्षपदी नितीन बारी, उपाध्यक्ष महेंद्र बारी

Next Post

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतात विलीन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतात विलीन!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतात विलीन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif