• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

बारी पंच समितीच्या अध्यक्षपदी नितीन बारी, उपाध्यक्ष महेंद्र बारी

सचिवपदी विजय बारी यांना समजाकडून मिळाली संधी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 28, 2026
in Uncategorized, जळगाव, सामाजिक
बारी पंच समितीच्या अध्यक्षपदी नितीन बारी, उपाध्यक्ष महेंद्र बारी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

बारी पंच समितीच्या अध्यक्षपदी नितीन बारी, उपाध्यक्ष महेंद्र बारी

 

सचिवपदी विजय बारी यांना समजाकडून मिळाली संधी

 

जळगाव -श्री समस्त जळगाव बारी पंचची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी श्री हितवर्धिनी बारी सभा येथे पार पडली. त्यात नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी नितीन सुधाकर बारी, उपाध्यक्ष महेंद्र घनश्याम बारी व सचिव म्हणून विजय काशिनाथ बारी यांची निवड झाली.

 

मावळते अध्यक्ष अरुण बारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. संस्थेचे खजिनदार बालमुकुंद बारी यांनी आढावा सादर केला. लतिश बारी यांनी प्रास्ताविक मांडून सभेचा

 

 

कार्यकारिणी : कार्यकारिणीत सदस्य

 

म्हणून लतिश बारी, अरुण बारी, विजय पुना बारी, राजेंद्र अरुण बारी, राहुल पाटील, सागर बारी, हर्षल शालिक बारी यांची निवड झाली.

 

उद्देश स्पष्ट केला. नवनिर्वाचित नगरसेविका माधुरी बारी यांचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करा !
Tags: #Barisamaj #baripanch #nitinbari #mahendrabari
Previous Post

अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन!

Next Post

प्रेमध्वज महाआरतीने उत्सवाची सुरुवात.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
प्रेमध्वज महाआरतीने उत्सवाची सुरुवात.

प्रेमध्वज महाआरतीने उत्सवाची सुरुवात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif