• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रोड शो

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ; फडणवीसंच्या रोडशो पेक्षा अंतर जास्त.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 8, 2026
in Uncategorized, जळगाव, महापालिका रणसंग्राम, महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रोड शो
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव, (वा.) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोचे आयोजन आज शहरात करण्यात आले आहे. हा रोड शो दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होणार आहे.

 

या रोड शोमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील व आमदार अमोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

रोड शोचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होऊन चित्रा चौक, भंगाळे गोल्ड चौक, सुभाषचंद्र बोस चौक, आसोदा रोड, शास्त्री टॉवर चौक, पंडित नेहरू चौक मार्गे रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप होणार आहे.

या रोड शोसाठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच आर.पी.आय. (आठवले गट) यांच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून, जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. हा रोड शो महायुतीच्या प्रचाराला मोठी दिशा देणारा ठरणार असून, जळगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #EknathShinde #DeputyCM #Jalgaon #Mahayuti #RoadShow #MunicipalElection #MaharashtraPolitics #BreakingNews
Previous Post

मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील एका पाठोपाठ सात वाहने धडकली!.

Next Post

जळगाव एमआयडीसीला”डी प्लस”चा दर्जा – उद्योगमंत्री उदय सामंत 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव एमआयडीसीला”डी प्लस”चा दर्जा – उद्योगमंत्री उदय सामंत 

जळगाव एमआयडीसीला"डी प्लस"चा दर्जा - उद्योगमंत्री उदय सामंत 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif