• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील एका पाठोपाठ सात वाहने धडकली!.

MIDC काशिनाथ लॉज चौफुली जवळील घटना ; मोठी हानी टळली.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 7, 2026
in जळगाव, ब्रेकिंग, विशेष बातमी
मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील एका पाठोपाठ सात वाहने धडकली!.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य विशेष बातमी 

जळगाव-  शहर महानगर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने प्रचाराला वेग वाढू लागलेला आहे. काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावत आले होते व त्यांचा रोडशो देखील झाला यानंतर रोडशो व पत्रकार परिषदआटपून मुखमंत्री फडणवीस हे माघारी निघाले असता.यांचा ताफा विमानतळाच्या दिशेने निघाला होता.

 

मात्र मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातील एका सुरक्षा वाहनाच्या समोर अचानक कोणीतरी आल्याने त्या वाहनाने तात्काळ ब्रेक लावल्यामुळे मागून वेगाने येणारे वाहन एकावर एक असे सहा ते सात वाहने धडकली असून यात वाहनांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. तर हि वाहने दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली असल्या मुळे उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव येत आहे.मात्र त्यांच्यासाठी नवीन वाहनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

बातमी शेअर करा !
Tags: #CMFadnavis #DevendraFadnavis #JalgaonNews #ConvoyAccident #BreakingNews #MaharashtraNews
Previous Post

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रोड शो

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रोड शो

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रोड शो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif