• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जळगाव एमआयडीसीला”डी प्लस”चा दर्जा – उद्योगमंत्री उदय सामंत 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला दूरध्वनी वरून शिवसैनिकांची संवाद.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 9, 2026
in Uncategorized, जळगाव, महापालिका रणसंग्राम
जळगाव एमआयडीसीला”डी प्लस”चा दर्जा – उद्योगमंत्री उदय सामंत 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव( योगेश सुने ) – जळगाव ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महायुतीच्या रोडशोच्या समारोपात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जळगावतील एमआयडीसीत नवीन उद्योग येऊन जळगावकरांना रोजगार मिळावा म्हणून येथील एमआयडीसीला डी प्लस चा दर्जा दिला आहे. गुलाबराव पाटील यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला असल्याचे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येऊ शकले नाहीत म्हणून मी थेट नाशिकहून जळगावला आलो असेही त्यांनी या भाषणात सांगितले.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई च्या रोडशो मध्ये असल्याने ते उशिरा येत असल्याचे सांगत बराच वेळ झाल्याने नंतर त्यांचं येणं रद्द झाल्यामुळे स्थानिक नेत्यांनी रोड शोला सुरुवात केली .

रोडशो ची वेळ ही दुपारी १ वाजेची होती मात्र तीन वाजा नंतरच या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,आ. सुरेश भोळे, आ चंद्रकांत सोनवणे, माजी आ. लताताई सोनवणे, संपर्क प्रमुख सुनील चौधरी, नितीन लढढा, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे,दिपक सूर्यवंशी, सरिता कोल्हे माळी,उमेदवार पियुष कोल्हे आदी शिवसेनेच्या रथावर विराजमान होते.

 

शिवसैनिकांचा झाला हिरमोड…

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो असल्याने जिल्हाभरातून शिवसैनिक या ठिकाणी आलेले होते. रोड शो ची दुपारी १ वाजेची वेळ होती मात्र त्यामुळे शिवसैनिक हे सकाळ पासूनच आलेले होते. मात्र वेळ होऊन देखील रॅलीला सुरुवात होत नसल्याने त्या ते तात्काळत बसले होते. तर काही माघारी निघण्याच्या तयारीत होते. त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या रथाला पुष्पहार अर्पण करून दुपारी ३. १८ वाजता या रोड शोला सुरुवात करण्यात आली.

 

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #breking #JalgaonMIDC #DPlusGrade #UdaySamant #EknathShinde #GulabraoPatil #MahayoutiRoadshow #JalgaonNews #MaharashtraPolitics #IndustrialDevelopment #EmploymentGeneration
Previous Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रोड शो

Next Post

नायलॉन मांजा विक्री-वापर करणाऱ्यांवर थेट ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
नायलॉन मांजा विक्री-वापर करणाऱ्यांवर थेट ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

नायलॉन मांजा विक्री-वापर करणाऱ्यांवर थेट ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif