• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

स्कूलचे चेअरमन इंजि. नरेश चौधरी यांनी केले मार्गदर्शन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 6, 2026
in Uncategorized, जळगाव, शैक्षणिक
इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

पाळधी | प्रतिनिधी : इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे दि. ३ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादनाने करण्यात आली.

यावेळी संस्थेचे चेअरमन इंजि. नरेश चौधरी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत सावित्रीबाई फुले यांच्या थोर सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही समाजाला दिशा देणारे असून शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य विवेक रुपणर, सी ई ओ गजानन पाटील व शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी आदी उपस्थित होते. शिक्षकवर्गाने सावित्रीबाई फुले जयंतीचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

बातमी शेअर करा !
Tags: #सावित्रीबाईफुले #सावित्रीबाईफुलेजयंती #क्रांतिज्योतीसावित्रीबाईफुले #स्त्रीशिक्षण #महिलासशक्तीकरण #पाळधी #शैक्षणिकबातमी #विद्यार्थीघडामोडी #ImperialInternationalSchool
Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या रोड शो !

Next Post

मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील एका पाठोपाठ सात वाहने धडकली!.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील एका पाठोपाठ सात वाहने धडकली!.

मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील एका पाठोपाठ सात वाहने धडकली!.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif