• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या रोड शो !

महापालिका निवडणुकी ; महायुतीच्या ६३ उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो चे आयोजन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 5, 2026
in Uncategorized, जळगाव, निवडणूक, महापालिका रणसंग्राम, महाराष्ट्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या रोड शो !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीचे वातावरण हळूहळू आता तापू लागले आहे. सर्वच पक्षांनी आप आपला प्रचार सुरू केलेला आहे. काल भाजपाची जाहीर सभा झाली तर उद्या ६ मंगळवार रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या  उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शोसाठी  निवडणुकीतील ६३ उमेदवारांच्या प्रचारार्थ ते जळगाव येत आहेत.

 

उद्या मंगळवार ६ रोजी दुपारी ३:०० वाजता रोडशो असल्याने त्यांचे जळगाव आगमन होणार असून,  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जीएस, येथून या रोड शो ला सुरुवात होईल. नेहरू चौक, शास्त्री टॉवर, चित्रा चौक,गोलाणी मार्केट, यामार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे या रोड शोचा समारोप होईल. या रोड शो मध्ये सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी व तमाम जनतेने सहभाग घ्यावा असे आवाहन.  भारतीय जनता पार्टी चे जळगाव पश्चिमचे जिल्हाप्रसिद्धीप्रमुख जिल्हा पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष सरचिटणीस- मोर्चा, आघाडी,प्रकोष्ठ, पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष-सरचिटणीस, मंडळ मोर्चा,आघाडी,प्रकोष्ठ पदाधिकारी सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, जिल्हाध्यक्ष-डॉ.राधेश्याम चौधरी,जळगाव पश्चिम व प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #DevendraFadnavis #CMFadnavis #Jalgaon #JalgaonMunicipalElection #Mahayuti #BJPCampaign #RoadShow #MaharashtraPolitics
Previous Post

आजच्या लेकी… उद्याच्या सावित्रीबाई!

Next Post

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif