• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

आजच्या लेकी… उद्याच्या सावित्रीबाई!

श्री मनोज पाटील इंटरनॅशनल स्कूल व श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 5, 2026
in Uncategorized, जळगाव, जळगाव ग्रामीण, शैक्षणिक
आजच्या लेकी… उद्याच्या सावित्रीबाई!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव (आव्हाने शिवार) :श्री मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल व श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिर, आव्हाने शिवार, जळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्य व स्त्री शिक्षणासाठी दिलेल्या योगदानावर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे, नाटिका व कवितांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून “आजच्या लेकी उद्याच्या सावित्रीबाई” हा संदेश ठळकपणे अधोरेखित झाला.

संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील व मुख्याध्यापिका मंजुषा सोनवणे उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रुपेश पाटील यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात रोवली गेली.

बातमी शेअर करा !
Tags: #SavitribaiPhule #SavitribaiPhuleJayanti #GirlsEducation #WomenEmpowerment #EducationForAll #JalgaonNews #SchoolEvent
Previous Post

भवानी मातेच्या चरणी नारळ वाढवून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ ! 

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या रोड शो !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या रोड शो !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या रोड शो !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif