• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज पिंप्राळ्यात

महायुती करणार पिंप्राळा येथून प्रचाराचा शुभारंभ

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 4, 2026
in Uncategorized, जळगाव, निवडणूक, महापालिका रणसंग्राम
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज पिंप्राळ्यात
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज पिंप्राळ्यात

महायुती करणार पिंप्राळा येथून प्रचाराचा शुभारंभ

 

जळगाव – मनपा निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज पिंप्राळा येथे महायुतीच्या प्रचाराचे नारळ फोडण्यासाठी येत आहेत. सायंकाळी ५ वाजता प्रचाराचा शुभारंभ होऊन या ठिकाणी सभा होईल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ जानेवारीला व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ८ रोजी जळगावात येणार आहेत. पिंप्राळ्यातील भवानी मंदिरापासून महायुतीचा प्रचार सुरू केला जाणार आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत जळगावात दाखल होत आहेत. आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरात त्यांची जाहीर सभा होणार आहे.

 

अशी माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. तसेच शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ८ जानेवारीला येत आहेत. रोड शोचे नियोजन शिवसेनेचे असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #RavindraChavan #BJPJalgaon #महायुती #JalgaonMunicipalElection #Pimprala #BJP #ElectionCampaign #SureshBhole
Previous Post

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सुरेखा तायडे यांना अपक्ष उमेदवार प्रियंका तायडे यांचा  जाहीर पाठिंबा.

Next Post

छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif