• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

स्वातंत्र्य चौकातून पत्रकाराची दुचाकी लंपास 

 चोरटे सीसीटीव्हीत कैद  ; चोट्यांना शोधण्याचे पोलिसांना आव्हान.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 29, 2025
in Uncategorized, क्राईम, जळगाव
स्वातंत्र्य चौकातून पत्रकाराची दुचाकी लंपास 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात दिवसाढवळ्या दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, आता पत्रकारही सुरक्षित राहिलेले नाहीत. दैनिक ‘नवराष्ट्र’चे उपसंपादक रामदास माळी यांची ड्रीम युगा (MH 15 EQ 1373) ही दुचाकी स्वातंत्र्य चौकातील इंडिया प्लाझा, डॉमिनोज पिझ्झाच्या शेजारी पार्क केली असताना शुक्रवारी दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने लंपास केली.

 

या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार अनिता वाघमारे करीत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सराईत चोरांची झाडाझडती सुरू असून, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या नेत्रम विभागानेही शोध मोहिम हाती घेतली आहे.दरम्यान, लहान मुलासोबत असलेला एक इसम ही दुचाकी आकाशवाणी चौकाच्या दिशेने नेताना सीसीटीव्हीत दिसून आला आहे. चोरटा सराईत नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला, तरी अद्याप दुचाकीचा ठावठिकाणा लागलेला नाही.

बातमी शेअर करा !
Tags: #स्वातंत्र्यचौकचोरी #जळगावदुचाकीचोरी #JalgaonBikeTheft #पत्रकाराचीबाईकचोरी #CCTVFootageJalgaon #जिल्हापेठपोलीस #JalgaonCrimeNews #नवराज्यLive #DreamYugaChori
Previous Post

गो… “खान्देश रन” मध्ये धावले जळगावकर…

Next Post

अखेर महायुतीवरून पडदा उठला

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अखेर महायुतीवरून पडदा उठला

अखेर महायुतीवरून पडदा उठला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif